Price increased या जीवनावश्यक वस्तूमध्ये 12 टक्क्यांनी वाढ

नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आता महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे 1 एप्रिल पासून जीवनावश्यक औषधे ही 12 टक्क्याने वाढ होणार आहे त्यासोबत कोणकोणत्या गोष्टीचे भाव वाढणार आहेत आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत.आणि  ही बातमी कालपासून सर्व न्यूज चैनल आणि न्यूज पेपर मध्ये सुद्धा येत आहे तर चला पाहूया कोण कोणत्या गोष्टीचे भाव वाढलेले आहे आणि माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल.

1 हजार दंड भरावा लागेल जर आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक नसेल तर

 सुमारे जीवनावश्यक औषधे एक एप्रिल पासून १२ टक्के नि वाढ होणारे यामध्ये पेन किलर अँटीबायोटिक आणि हृदय रोगाशी संबंधित असणाऱ्या ज्या काही औषधी आहेत त्यांचा या ठिकाणी जवळपास 12 टक्क्यांनी वाढ होणारे आणि सहकारणी मान्यता सुद्धा दिलेली आहे आता ही गोष्ट सामान्य नागरिकांना फार धक्कादायक असणारे व यामधील सामान्य नागरिकांचा सहन होणारे नुकसान करावा लागणारे या जीवनावश्यक असणाऱ्या औषधांना शेड्युल औषधे म्हणत असतात तर आता शेड्युल औषधाचे दर राष्ट्रीय औषध किमी किंमत निर्धारण प्रशासन निश्चित करत असते ही शेड्युल औषधे सरकारने निर्धारित केलेल्या किमतीलाच विकावी लागतात तर नॉन शेड्युल औषधाच्या किमती औषध कंपन्या ठरवायच्या अधिकार आहे 

 हे औषधे होणार महाग

पेन किलर म्हणून वापरली जाणारी जी काही सर्व औषधे आहेत त्यांची आता किंमत वाढणार आहे त्याचबरोबर एंटीबायोटिक औषधांची सुद्धा किंमत वाढणार आहे म्हणून अँटी इफेक्टिव्ह वापरली जाणारी जी काही औषधे आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी किमती वाढवण्यात येणार आहे त्याचबरोबर हृदय विकार संबंधित जी काही औषधी आहेत त्यांच्या सुद्धा हिमती या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहेत सामान्य नागरिकांना 1 एप्रिल पासून हा मोठा झटका मिळणार आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा