PMMVY scheme आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

PMMVY scheme – आता प्रत्येक महिलेला मिळणार आहे पाच हजार रुपयाची आर्थिक मदत नवीन वर्षाचे आनंदाची बातमी आहे आता प्रत्येक महिलेला केंद्र सरकारकडून तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे या योजनेसाठी पात्र असणाऱ्या प्रत्येक महिलेला योजनेचा लाभ घेता येणार आहे प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेअंतर्गत सरकार देणार आहे प्रत्येक महिलेला पाच हजार रुपयाची रोख मदत.

तुम्हाला या गोष्टीची माहिती असली पाहिजे की एक जानेवारी 2017 पासून या योजनेची संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ गरोदरपणात महिला विश्रांती देण्यासाठी सरकारने एक जानेवारी 2017 पासून आपल्या देशात एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या मदतीने महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पाच हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे हे पैसे तीन महिन्यात जमा केले जातील यासाठी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे पात्रता काय असेल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे वाचून घ्या.

प्रधानमंत्री मातृ योजना पात्रता काय आहे

पहिला हप्ता लसीकरण नोंदणीवर तुम्हाला एक हजार रुपये मिळतील याशिवाय लसीकरण पूर्ण झाल्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जाईल त्यानंतर मुलाच्या जन्मानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन हजार रुपये दिले जातील अशी एकूण प्रकारे पाच हजार रुपयाची मदत होईल.

प्रधानमंत्री मातृ फॉर्म कुठे भरायचा आहे

हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन लसीकरण नोंदणी करून घ्यावी लागेल यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडून एक फॉर्म दिला जाईल.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोफत रेल्वे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

आता तुमच्या आवडीचे फोटो बनवा व्हाट्सअप स्टिकर

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा