PMKVY Certificate – PMKVY 4.0 प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे प्रशिक्षण तुमचे प्रमाणपत्र डाऊनलोड करा फक्त 2 मिनिटात

PMKVY Certificate – प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा चौथा टप्पा म्हणजेच पीएम कौशल विकास योजना 4.0 हे सुरू करण्यात आलेला आहे या योजनेच्या मार्फत तुम्ही मोफत मध्ये प्रशिक्षण मिळून तुम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र मिळू शकता आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला कशाप्रकारे मोफत मध्ये डाऊनलोड करायचे आहे हे माहिती या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत म्हणून हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मोफत मध्ये सर्व माहिती नेहमी मिळते.

प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत देशांमधील बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पंतप्रधान कौशल विकास योजना अंतर्गत ट्रेनिंग सेंटर मध्ये त्यांना मोफत मध्ये ट्रेनिंग देत आहे व या मार्फत बेरोजगार युवकाला प्रशिक्षण दरम्यान तर महिन्याला आठ हजार रुपये देखील दिले जातात व या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर ते स्वतःचा रोजगार देखील सुरू करू शकतो. तर चला पाहूया प्रमाणपत्र कशा प्रकारे घ्यायचे आहे.

PMKVY Certificate
PMKVY Certificate

PMKVY 4.0 प्रमाणपत्र अशा प्रकारे घ्या

सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या प्रशिक्षण वर्गाला जाऊन भेट द्यायची आहे.

तुम्हाला कोर्स पर्याय निवडून त्या ठिकाणी क्लिक करायचे.

Skill India portal द्वारे तुम्हाला संपूर्ण कोर्स या पर्याय वर निवडायचा आहे.

आणि सर्वात महत्त्वाची माहिती मित्रांनो हे प्रमाणपत्र तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच मिळत असते तर तुम्ही जो अभ्यासक्रम केलेला आहे ते पर्याय निवडायचा आहे.

या प्रमाणपत्राच्या माध्यमातून तुम्हाला शासनाच्या व इतर अनेक योजना आहेत त्याच्यातून तुम्हाला नोकरी मिळू शकते तुम्हाला रोजगार मिळून जाईल.

प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला आम्ही या ठिकाणी त्याची लिंक देखील देत आहे त्यावर तुम्हाला भेट द्यायचे आहे व त्या ठिकाणी तुम्ही सहज प्रमाणपत्र तुमचे मिळू शकता.

नोंदणी

प्रक्रिया

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

4G फोन मिळणार ते पण फक्त 999 रुपयांमध्ये

.

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा