Pik Vima 2023 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले संपूर्ण माहिती वाचा

नमस्कार शेतकरी बांधवांनो आता तुमच्यासाठी खुशखबरी आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अशी घोषणा जाहीर झालेली आहे मित्रांनो आता आपल्याला आनंदाची बातमी आहे आपल्या प्रत्येक जणांच्या खात्यामध्ये आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे असे जाहीर करण्यात आले तरी तुम्ही सर्वांनी हा लेख संपूर्ण वाचावं आपल्या बँक खात्यामध्ये पैसे कधी यायलेत व किती येणार आहेत याची संपूर्ण माहिती पहा

शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले संपूर्ण माहिती वाचा
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले संपूर्ण माहिती वाचा

 1 हजार दंड भरावा लागेल जर आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक नसेल तर

शेतकरी मित्रांनो आता आपल्याला एसएमएस आलेला आहे आपल्या बँक खात्यामध्ये पैसे हे मिळणार आहेत पिक विमा योजना याची माहिती दिलेली आहे जलसमाधी व आत्मदहन आंदोलनाचे दुसरे मोठे पिक विमा 2003 यश बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची 174 कोटी रुपये मदत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आंदोलनाचे धमक्यांने 23 नोव्हेंबर 2022 रोजी बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 157 कोटीची पॅकेज जाहीर केली होते तर मित्रांनो आता आपल्याला बँक खात्यामध्ये पैसे कधी येणार आहे हे पाहूया

मित्रांनो आता आपण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत याची माहिती घेऊयात तर यातील 124 कोटी बुलढाणा जिल्ह्यासाठी मिळाले व आधी मंजूर असे जिल्ह्यासाठी 174 कोटी मंजूर आहेत पण आता मात्र ऑनलाइनच्या गोंधळात दोन महिन्यात पिक विमा 2003 द्यावा लागणार आहे याची घोषणा जाहीर झाली नव्हती तर जिल्हा प्रशासनाने तयार केल्या नव्हत्या पण आता मात्र त्यानंतर अकरा रोजी आत्मदहन आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर ह्या याद्या तयार केल्या व आजपासून अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे

पिक विमा दरम्यान नंतर हे आंदोलनाचे दुसरे मोठे यश आहे आंदोलनात व सत्याग्रहात काय टाकत असते ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे तर मित्रांनो ही पोस्ट तुम्ही तुमच्या मित्रपरिवारापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांच्या खात्यात देखील पैसे येतील असे त्यांना माहिती होईल तर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा

नवीन सरकारी योजना पाहा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा