Phone pe new loan plan – फोन पे वरून सर्व ग्राहकांना मिळणार 311 रुपयाचे EMI वर 20,000 हजार रुपयांचे कर्ज

Phone pe new loan plan – दिवाळी ऑफर मुळे phonepe ने तुमच्यासाठी जबरदस्त प्रकारचे ऑफर आणलेली आहे सध्याच्या काळामध्ये पैशाची गरज कोणाला नसते प्रत्येकाला पैशाची गरज असते वेळेवर आपल्याला पैसे मिळत नसल्याने फार अडचण येते. आता टेन्शन घेण्याची गरज नाहीये phonepe ने आपल्यासाठी 20,000 रुपये झटपट कर्ज योजना घेऊन आलेला आहे.

हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला आता बँकेत जाऊन चक्रम करण्याची गरज नाहीये तुम्ही घरी बसल्या याच्यासाठी अर्ज करू शकता व येथून तुम्हाला कर्जाची रक्कम त्वरित मिळणार आहे तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्या व त्यानंतर तुम्ही त्वरित कर्ज मिळू शकतात.

नवनवीन सरकारी योजना सरकारी नोकरी व इतर काही महत्त्वाचे अपडेट लवकरात लवकर जाणून घेण्याकरिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर नवीन माहिती मिळते व माहिती कामाची वाटल्यास इतरांना देखील नक्की शेअर करा.

Jio Phone आत्ताच आपल्या घरी आणा फक्त 1649 रुपया मध्ये संपूर्ण वर्षभर मोफत डेटा आणि कॉलिंग मिळेल 

फोन पे कर्ज पात्रता काय आहे

सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल फोन मध्ये phonepe हे असणे आवश्यक आहे

अर्जदाराची वय किमान 21 ते 55 वर्ष असणे गरजेचे आहे

अर्जदार मासिक उत्पन्न हे 15000 असणे गरजेचे आहे

याच्या व्यतिरिक्त तुमचा सिबिल स्कोर देखील चांगला असणे गरजेचे आहे व तुमचे बँकेमध्ये कुठल्याही प्रकारची थकबाकी नसू नये.

 Msrtc Update या तारखेपासून नागरिकांना मोफत प्रवास होणार बंद आहे 

फोन पे कडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँकेचे खाते
  • फोटो
  • अर्जदाराची मोबाईल मध्ये phonepe असणे गरजेचे
  • मूळ रहिवासी भारतीय प्रमाणपत्र
  • पगार स्लिप
  • मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट

त्या ठिकाणी तुम्हाला एप्लीकेशन मध्ये लोन असे नावाचे ऑप्शन दिसेल व त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपली लोन घेण्याची रक्कम निवडा व त्या ठिकाणी मागितलेली माहिती देऊन तुम्हाला त्वरित मिळून जाईल व अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा