Phone pay personal loan – Phone Pay देणार पर्सनल लोन

Phone pay personal loan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन लो आहे मित्रांनो आता फोन पे देणार आहे पर्सनल लोन मित्रांनो हे पर्सनल लोन केव्हापासून सुरू होणार आहे व याची नवीन सुविधा काय आहे हे पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल मित्रांनो भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट एप्लीकेशन चा वापर मोठा वाढला आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचवा लागेल आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहायला मिळेल

घरी बसून रोज 10 मिनिट काम करा आणि 30 हजार रुपये महिना कमवा एकही रुपया खर्च करायची गरज नाही

मित्रांनो जेव्हापासून केंद्रातील मोदी सरकारने रोकड व्यवहारा ऐवजी कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचा आव्हान केले आहे तेव्हापासून आपल्या देशात लाईन पेमेंट मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले आहे मित्रांनो ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी यूपीआय चा वापर केला होता यासाठी वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन वापरल्या जात आहेत ज्यामुळे गुगल पे फोन पे पेटीएम ॲमेझॉन पे यासारख्या विविध अॅपलिकेशन्स बाजारात आले आहेत फोन पे चा विचार केला असता ही देशातील एक प्रमुख डिजिटल पेमेंट एप्लीकेशन आहे या एप्लीकेशनचे करोडो ग्राहक आहेत ही एप्लीकेशन आपल्या ग्राहकांसाठी विविध सुविधा पुरवत असते यासोबतच एप्लीकेशनच्या सहाय्याने बँकेत पैसे पाठवणे किंवा कोड चा साह्याने पैसे पाठवणे मोबाईल रिचार्ज करणे टीव्ही रिचार्ज करणे एलआयसीचा प्रीमियम भरणे एखाद्या कर्जाचा ईएमआय भरणे यासारखी एकाने केली जात आहे.

452 रुपये देऊन घरी घेऊन जा 65 किमी मायलेज देणारी बाईक

एप्लीकेशन चा वापर मोठ्या प्रमाणात होत असत आहे आता करोडो फोन पे वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे फोन पे आपल्या ग्राहकांना आता पर्सनल लोन देखील देणार आहे ही नवीन सुविधा येत्या वर्षात अर्थातच 2024 मध्ये सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे त्यासाठी पाच बँक आणि एन बी एफ सी सोबत करार होईल विशेष म्हणजे या बँकांनी फोन पे वापरकर्त्यांना कर्ज देण्यासाठी आपली सहमती दर्शवली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

फक्त दोन लाखात खरेदी करा Ertiga कार 

बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपये अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर येथून अर्ज करा

आता गरजू लोकांना याचा मोठा फायदा होईल आणि त्यांना त्या व्यतिरिक्त कर्ज मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे या माहितीनुसार अद्याप या लोन संदर्भात मर्यादा ठरवण्यात आलेली नाही पण या लोणचा कायदा काही विशेष लोकांनाच होणार आहे सध्या फोन पे च्या माध्यमातून आपल्या डेटाबेस मधून अशा पात्र लोकांचा शोध घेतला जात असल्याचे समोर आले आहे त्यामुळे आत्ता लवकरच फोन पे लोन साठी कोणते ग्राहक पात्र राहतील याची घोषणा देखील करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिला मिळेल
आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा