फक्त 6000 रुपये भरून पेट्रोल प्लस इलेक्ट्रिक स्कूटर आजच घरी घेऊन जा

Petrol Plus Electric scooter – नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना त्याबरोबर इतर काही महत्त्वाची माहिती देखील घेऊन येत असतो मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक माहिती घेऊन आलो आहोत ती म्हणजे एक इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल यामध्ये तुम्ही ही स्कुटी पेट्रोलवर देखील चालू शकता किंवा चार्जिंग करून देखील चालू शकता याबद्दल संपूर्ण माहिती या लेखांमध्ये देण्यात आलेली आहे एक शेवटपर्यंत वाचा व अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्याकरिता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Yamaha Fancino Hybrid ही भारतामध्ये उत्पादित आणि विक्री जाणारी 125cc स्कूटर ही भारतातील पहिली हायब्रीड स्कूटर 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलेली होती व सर्वांना चांगलीच आवडलेली होती फॅसिनो हायब्रीड मध्ये अनेक विशिष्ट आहे यामध्ये तुम्हाला वाय कनेक्ट मिळते डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते एलसीडी डिस्प्ले यूएसबी चार्जिंगचा पोर्ट डीस ब्रेक.

Petrol Plus Electric scooter
Petrol Plus Electric scooter

Google Pay वरून दर महिन्याला  घरी बसून 60,000 रुपये कमवा

Yamaha Fancino Hybrid ची किंमत भारतामध्ये 79600 रुपयापासून सुरू होते.
  • शं
  • इंजिन 125cc
  • पावर 8.04bhp
  • टॉर्क :10.3 एन एम
  • इंजिन स्टार्ट : इलेक्ट्रिक / पंप
  • गिअर बॉक्स : CVT
  • इंधन टाकीची क्षमता : 5.2 लिटर
  • मायलेज : 68.75 KMPL ( ARAI अंदाज )
  • ब्रेकिंग : फ्रंट डिस्क, रियर ड्रम
  • टायर : 110/70 R12 ( समोर ), 100/90 R10 ( मागील )
  • आकार : 1190 × 710 × 1115 मिमी
  • वजन : 99 किलो

कंपनीने एक विशेष आणि उत्कृष्ट योजना देखील देत आहे ज्यामध्ये ही स्कूटर तुम्ही फक्त सहा हजार रुपये भरून आपल्या घरी घेऊन जाऊ शकता सहा हजार रुपयांच्या डाऊन पेमेंट वर तुम्ही एम आय स्वरूपात बाकीचे हप्ते भरू शकता.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा