Petrol diesel new price पेट्रोल डिझेलच्या दरात झाली मोठी वाढ जाणून घ्या तुमच्या शहरात किती दर आहे

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो सध्या गॅस पेट्रोल डिझेल याचे दर हे आभाळाला जाऊन टेकत आहे आणि यामध्येच एक नवीन असा अपडेट आलेला आहे ते अपडेट म्हणजे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर हे वाढलेले आहे तर मित्रांनो हे दर किती आहेत व कोठे कोठे हे दर वाढलेले आहेत ही अशी संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा लागेल जेणेकरून तुम्हालाही माहीतच होईल की तुमच्या देखील शहरात पेट्रोल डिझेलचा काय भाव आहे जेणेकरून तुमचा फायदा होईल त्यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा व माहिती जाणून घ्या मित्रांनो या वाढत्या जगामध्ये आता डिझेल आणि पेट्रोल देखील महागले आहे कारण तेल कंपन्यांनी आजची पेट्रोल आणि डिझेलचे दर हे जाहीर केले आहेत त्यामुळे परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा मिळाला की झळ सोसावी लागेल तुम्हीच सांगा सर्वसामान्यांना आता त्यांच्या खिशाला झळच लागलेली आहे

पेट्रोल डिझेलच्या दरात झाली मोठी वाढ जाणून घ्या तुमच्या शहरात किती दर आहे
पेट्रोल डिझेलच्या दरात झाली मोठी वाढ जाणून घ्या तुमच्या शहरात किती दर आहे

 एलपीजी सिलेंडर आता स्वस्त झाले संपूर्ण माहिती जाणून घ्या

Petrol diesel new price – 02 एप्रिल 2023 पासून नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत असे सरकारने जाहीर केलेले आहे भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ही किंमत निश्चित केली जाते

मित्रांनो दरम्यान डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या किमतीत 1.75 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर ते प्रति बॅरल 75.67 वर आहे आणि आता त्याच वेळी क्रूड ऑइल 1.64 टक्क्यांनी वाढले आहे आणि प्रति बॅरल 79.89 वर व्यापारात करीत आहेत अशा परिस्थितीत भारतातील चेन्नईमध्ये पेट्रोल हे 102.73 रुपये आणि 94.33 रुपये प्रति लिटरने विकले जात असून पेट्रोल 10.पैशांनी आणि डिझेल 9.पैशांनी महागले आहे याशिवाय गुरुग्राम नोएडासारख्या अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बद्दल नोंदवण्यात आलेले आहे मित्रांनो या वाढत्या भावामध्ये काही आता फरक करता येणार नाही पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे महागले आहे त

शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले संपूर्ण माहिती वाचा

मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कोणता शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहे मित्रांनो या वाढत्या भावाने गरीबाच्या खिशाला झळ लागली आहे मित्रांनो आता नोएडा मध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढते भावामुळे ही नोंद नोंदवली आहे पेट्रोल हे पाच पैशांनी आणि डिझेल हे सहा पैशांनी महागले आहे आणि ते 96 पॉईंट 64 रुपये आणि 89.82 उपलब्ध झाली आहे तर गुरु ग्राम मध्ये पेट्रोल 7पैशांनी स्वस्त विकले जात आहे तर आज जयपूर मध्ये पेट्रोल हे 72 पैसे आणि डिझेल 66 पैसे स्वस्त दराने 108 पॉईंट 67 रुपये आणि 93.89 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे तर मित्रांनो उत्तर प्रदेश ची राजधानी लखनऊ मध्ये पेट्रोल 96 पॉईंट 62 रुपये आणि 89.81 रुपये प्रति लिटर २९ पैशांनी आणि डिझेल 28 पैशांनी महागले आहे

मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की आपल्या शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलचे भाव काय झालेले आहे जेणेकरून त्यांचाही फायदा होईल

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा –

 ठाणे महानगरपालिका नवीन विविध रिक्त पदांची भरती जाहीर

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा