3 जुलै नवीन पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या या नवीन लेखा मध्ये मित्रांनो धीरूभाई अंबानी यांनी सुरू केलेल्या अंबानी समूह हा एक बिझनेस आयकॉन म्हणून ओळखला जातो मित्रांनो समूहाने पेट्रोल पंप इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याच्या निर्णय घेतला आहे तसेच त्यांच्या या निर्णयावर त्यांचे जोरदार काम सुरू आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा लेख तुम्हाला पूर्णपणे वाचावा लागेल तेव्हाच तुम्हाला माहिती मिळेल की पेट्रोल व डिझेलच्या किमती मध्ये किती प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल कमी झाले आहे मित्रांनो तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि असेच अपडेट दररोज आपल्या मोबाईल फोनवर पहा.

पुढील 4 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पहा

मित्रांनो 2015 मध्ये रिलायन्सने जिओ लॉन्च केले होते त्यांच्या सर्व लोकांसाठी जिओ मोफत ऑफर करण्याची सुरुवात केली होती त्यानंतर ज्यांच्यामुळे इतर कंपन्यांना मोठे नुकसान झाले होते त्यानंतर रिलायन्स जिओनी त्यांच्या खूप कमाई देखील केली होती मित्रांनो आता सध्या रिलायन्स पेट्रोल उद्योगात उतरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे त्यामुळे समूह पेट्रोल उद्योगातही पेट्रोलच्या किमती खूप कमी करू शकतात म्हणून दुसऱ्या कंपन्या खूप घाबरले आहेत तर अनेक ठिकाणी हायवे ला गरजेचे पेट्रोल पंप सुरू होताना दिसत आहे रिलायन्स ने आजचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव पाहिजे असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तिथे संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती सविस्तरपणे देत असतो.

पेट्रोल व डिझेलचे या आजचे भाव

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये लिटर आहे तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  • अहमदनगर पेट्रोल 105.96 लिटर आहे तर डिझेल 92. 49 रुपये प्रति लिटर आहे
  • अमरावतीत पेट्रोल १०७.१४ लिटर आहे तर डिझेल ९३.६५ रुपये प्रति लिटर आहे
  • रायगड पेट्रोलचा भाव 105.89 लिटर आहेत तर डिझेल ९२.३९ रुपये प्रति लिटर आहे
  • सोलापूर मध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल ९३.२९ रुपये प्रति लिटर आहे
  • लातूरमध्ये पेट्रोल 107 पॉईंट 25 रुपये लिटर आहे तर डिझेल ९३.७४ रुपये प्रति लिटर आहे
  • परभणी मध्ये पेट्रोल १०९.४७ लिटर आहे तर डिझेल 95. 86 रुपये प्रति लिटर आहे
  • नांदेड मध्ये पेट्रोल 107 पॉईंट 89 लिटर आहे तर डिझेल 94. 38 रुपये प्रति लिटर आहे

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा