2 लाखापर्यंतचे लोन घ्यायचे असले तर ही बँक देत आहे तुम्हाला पर्सनल लोन 

Personal loan offer – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगणार आहे मित्रांनो जर तुम्हाला दोन लाखापर्यंतचे लोन घ्यायचे असले तेही कुठल्याही अडचणी शिवाय तर मित्रांनो तुम्हाला बँक देत आहे कर्ज मित्रांनो तुम्हाला दोन लाखापर्यंतचे पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला बँक देत आहे दोन लाखापर्यंत चे कर्ज मित्रांनो ही बँक कोणती आहे व यासाठी आपल्याला काय करावे लागेल याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा लागेल मित्रांनो आम्ही तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट त्या ग्रुपमध्ये देत असतो तर तुम्ही तो व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 मित्रांनो बऱ्याचदा जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणांना मोठ्या प्रमाणे समोर जावे लागते मित्रांनो अचानक मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते प्रत्येक वेळेस आपल्या खात्यात पैसे असतील किंवा करोड रोकड असेल असे होत नाही मित्रांनो त्यामुळे इंजन इमर्जन्सी आपल्याला आर्थिक गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन म्हणजे वैयक्तिक कर्जाचा आधार घ्यावा लागतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला अनेक बँकांच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज सुविधा पुरवली जाते परंतु यामध्ये आपल्याला बँकेच्या काही अटी पूर्ण करणे देखील तितकेच गरजेचे असते .

MPSC नवीन 510 रिक्त पदांची भारती ऑनलाइन अर्ज करा

UCO Bank दहा लाख रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज देऊ शकते 

मित्रांनो तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर जर उत्तम असेल तर तुम्हाला इको बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळू शकते यामध्ये अर्जदाराचा क्रेडिट स्कोर त्या आणि त्याचे मासिक उत्पन्न जास्त असले तर इको बँकेकडून तुम्हाला जास्त रकमेचे वैयक्तिक कर्ज मिळणे शक्य आहे मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या दहापट इको बँकेकडून दहा लाख रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात मित्रांनो या बँकेकडून वैयक्तिक कर्जा करिता वार्षिक व्याज हे 6.90% पासून सुरू होते परंतु महत्त्वाचे म्हणजे जर इको बँकेतून तुम्हाला दोन लाखापर्यंतचे पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची सुरक्षा ठेवीची आवश्यकता नसते .

small business idea घरी बसून कमवा महिन्याला 1 लाख रुपये हा छोटासा बिजनेस करून

UCO Bank पर्सनल लोन घेण्यासाठी पात्रता

  •  प्रोप्रायटर शिप फॉर्म, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ट्रक मध्ये मागील एक वर्षापासून सतत काम करणे ग्राहक जे व्यवसायिक आहेत
  • स्वरोजगार असलेले व्यक्ती जसे डॉक्टर इंजिनियर आर्किटेक इंटरियर डिझायनर व्यवस्थापन सल्लागार कंपनी सचिव इत्यादी जे गेल्या एक वर्षापासून सतत व्यवसाय करत आहेत 
  • अर्जदाराचे वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे
  • तसेच पगार नसलेली व्यक्तीची कर्जाची परतफेड होईपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण करत नाही
  • मित्रांनो या कर्जामध्ये तुम्ही कमाल वीस लाख रुपयाची साठी अर्ज करू शकता व किमान एक लाख रुपये रकमेसाठी अर्ज करता येते 

UCO Bank च्या वैयक्तिक कर्जाचे फायदे

  •  पगारदार आणि व्यवसायिक देखील या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात
  • मित्रांनो या बँकेच्या माध्यमातून अर्जदार त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या दहा पट आणि जास्तीत जास्त दहा लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन घेऊ शकतात
  • या बँकेच्या माध्यमातून दोन लाखापर्यंतचे पर्सनल लोन घ्यायचे असेल तर कुठल्याही प्रकारची सुरक्षा रक्कम तुम्हाला भरावी लागत नाही
  • कर्ज परतफेडीचा कालावधी हा महिला करिता पाच तर पुरुषांसाठी चार वर्षाचा आहे
  • इको बँक पर्सनल लोन अंतर्गत दिलेली रक्कम ही अर्जदाराचे मासिक उत्पन्न तसेच त्याचा क्रेडिट इतिहास व व इत्यादी अनेक प्रमुख घटकावर अवलंबून असते
  • इको बँक वैयक्तिक कर्ज प्रक्रिया शुल्क रकमेच्या एक टक्के इतके आहे
  • युको बँकेकडून वैयक्तिक कर्ज मिळवायचे असेल तर अर्जदाराला इको बँकेचे अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो किंवा जवळच्या इको बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करता येतो

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा