Personal loan – बँक ऑफ महाराष्ट्र कोणत्याही अटीशिवाय देणार दहा लाख रुपयाचे वैयक्तिक कर्ज

Personal loan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज 2024 आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल आम्ही तुम्हाला आज माहिती सांगणार आहोत मित्रांनो तुम्हाला कोणत्याही अटीशिवाय लगेच दहा लाख रुपयाचे वैयक्तिक कर्ज बँक देत आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया काय काय पात्रता आहे व अर्ज कसा करायचा आहे

मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जावरील वर्तमान व्याजदर काय आहे हे जाणून घेऊया बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला सध्या आकर्षक व्याजदर असं वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे 9.25 टक्के पासून सुरु होत आहे आणि तुमच्या जागेवर कर्जाची परतफेड करण्यासाठी दीर्घकाळावधीसाठी कर्ज देखील उपलब्ध आहे मित्रांनो जर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र करून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते असणे फार गरजेचे आहे कर्जाची मोठी रक्कम हवी असेल तर तुम्ही अगदी कमी कागदपत्रासह सहज अर्ज करू शकता कारण बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला जास्तीत जास्त वीस लाखा पर्यंतचे कर्ज देत आहे

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्ज पात्रता

  • मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र वर वैयक्तिक कर्ज साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र खाते आवश्यक आहे
  • जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुमचा पगार बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये येत असेल तर तुम्हाला येथे वैयक्तिक कर्ज सहज मिळू शकते
  • जर तुम्ही स्वय रोजगार करत असाल तर तुमचे बँक ऑफ महाराष्ट्र मधील खाते किमान एक वर्ष जुनी असले पाहिजे आणि त्याच सोबत चांगला सरासरी व्यवहार झाला पाहिजे
  • तरच तुम्ही हे वैयक्तिक कर्जासाठी उपलब्ध होऊ शकतात
  • डॉक्टर सी ए वस्तू विशारद यासारखे स्वर रोजगार व्यवसायिक देखील या कर्जासाठी अर्ज करण्यास पात्र आहे
  • तुमचे किमान 21 वर्षे वय असावे
  • किमान मासिक उत्पन्न पंचवीस हजार किंवा त्याहून अधिक असावे
  • तुमचे काम किमान एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे

आवश्यक कागदपत्रे

nxt
  • पॅन कार्ड निवासाच्या पुराव्यात
  • विज बिल, मतदार कार्ड , ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन, आधार कार्ड, रोजगार कार्ड, पासपोर्ट
  • पगारदारांसाठी
  • मागील तीन महिन्याची पगार स्लिप
  • फॉर्म 16 सह मागील 2 वर्षाचे आयटी रिटर्न्स
  • मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप आत्ताच जॉईन करा आणि त्यामध्ये आम्हाला नक्की कमेंट करून कळवा
WhatsApp
WhatsApp

हे पण वाचा

हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

Flipkart offer घड्याळ आणि स्मार्ट वॉच 89 रुपयांमध्ये मिळवा

आता प्रत्येक महिलेला मिळणार 5 हजार रुपयाची मदत हा फॉर्म लवकर भरा

गरीबाच्या बजेटमध्ये बसेल हा Vivo चा अप्रतिम स्वस्त 5G फोन आजच खरेदी करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा