Paytm PhonePay New – गुगल पे पेटीएम फोनपे 31 डिसेंबर पासून बंद होणार या कारणामुळे जाणून घ्या

Paytm PhonePay New – नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना याबद्दल माहिती घेऊन येत असतो तर आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत की गुगल पे पेटीएम फोन पे या ऑनलाइन ट्रांजेक्शन करण्याचे साधन का बंद होणार आहे संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

तुम्ही जर गुगल पे फोन पे आणि पेटीएम वापरत असाल तरी बातमी तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे कारण 31 डिसेंबर पासून अनेक वापरकर्त्यांचे युपी आयडी ही बंद करण्यात येऊ शकते.

हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रिक बाइक नवीन लुक मध्ये आता पेट्रोलची गरज नाही

जे युजर्स अकाउंट एका वर्षापासून सक्रिय नाहीत म्हणजे ज्यांनी यूपी आयडी वरून कुठल्याही वर्षभरात व्यवहार केलेला नाही अशा लोकांसाठीही फार महत्त्वाची माहिती आहे ज्यांनी आजपर्यंत कुठलाही व्यवहार युपीद्वारे केलेला नाहीये त्यांची 31 डिसेंबर पर्यंत ही बंद होणार आहे.

NPCI ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असून तसेच भारतातील पेमेंट सेटलमेंट सिस्टम एक आहे च्या मार्गदर्शन तत्त्वाद्वारे गुगल पे फोन पे आणि पेटीएम यांसारखे काम करत असतात.

Google Pay वरून दर महिन्याला  घरी बसून 60,000 रुपये कमवा

जर तुमची युपी आयडी गेल्या एक वर्षापासून सक्रिय झालेला असेल तर उद्या द्वारे तुम्ही व्यवहार करत असाल तर तुम्हाला कसलीही घाबरायची गरज नाही आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा