Paytm job recruitment :- Paytm कंपनीमध्ये 3000 पदांची भरती 12वी पास साठी उत्तम संधी

Paytm job recruitment :- नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर काही महत्त्वाची माहिती नेहमी तुम्हाला देत असतो Paytm नावाच्या कंपनीमध्ये 3000 हजार पदांची भरती होत आहे या ठिकाणी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत तेव्हा तुम्हाला सर्व माहिती समजेलअशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

मित्रांनो सध्याच्या डिजिटल युगामध्ये ऑनलाइन पेमेंट हे सर्वात जास्त होत आहे व डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये नावाजलेली कंपनी म्हणजे पेटीएम ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नव्हे तर भारत देशामध्ये चालत आहे या कंपनीने वर्क फ्रॉम होम घरबसल्या काम करण्याची एक उत्तम सुवर्णसंधी दिलेली आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पदाची भरती होणार आहे काही पदे या ठिकाणी तात्पुरती भरली जाणार आहे व काही परमनंट भरती होणार आहे तर चला संपूर्ण माहिती घेऊया.

Vivo X 100 Pro सर्वात शक्तिशाली पाहिजे स्मार्टफोन आत्ताच खरेदी करा

मित्रांनो तुमची शिक्षण पाहायला जावं तर या ठिकाणी बारावी पास विद्यार्थी तसेच पदवीधर व इंजिनियर अशा वेगवेगळ्या पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचा आहे व त्या ठिकाणी तुमची सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला मेल द्वारे संपूर्ण माहिती मिळेल व अर्ज कशा प्रकारे करायचा आहे चला पाहूया.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

क्लाइंट सर्विस इंटरनल मायक्रो मार्केट मॅनेजर, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, एरिया सेल्स मॅनेजर अशा वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी पदे आहेत अर्ज तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून करायचा आहे.

पगार किती असणार आहे
पेटीएम कंपनीमध्ये वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी पगार असणार आहे पण पाहिला जावं तर एक आकडा तुम्हाला 40 हजार रुपयांपासून 1 लाख रुपये कमवण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे बाकी या ठिकाणी तुम्हाला सर्व ट्रेनिंग दिली जाणार आहे.

जर मित्रांनो तुम्ही या जॉब साठी अर्ज करत असाल तर अर्ज केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या भरती बद्दल नवीन अपडेट तुम्हाला तुमच्या ईमेल द्वारे दिल्या जातील या ठिकाणी तुमचा चालू असलेला ई-मेल आयडी तुम्ही द्या या ठिकाणी सर्व तुम्हाला अपडेट मिळेल व अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा