Oppo Reno 12 Pro 5G – भारतात लॉन्च होणार आहे हा सुपरफास्ट फाईव्ह जी स्मार्टफोन

Oppo Reno 12 Pro 5G – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो भारतात हा सुपरफास्ट 50 एम पी असलेला स्मार्टफोन बाजारामध्ये लॉन्च होणार आहे चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आम्ही त्यामध्ये तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट आणि टेक्नॉलॉजी बद्दल माहिती देत असतो चला तर या स्मार्टफोनबद्दल काय आहे नवीन माहिती जाणून घेऊया

मित्रांनो भारतात येण्यास सज्ज आहे हा आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करून स्मार्टफोन तंत्रज्ञानात मोठी झेप घेणार आहे हा फोन 5g कनेक्टिव्हिटी 120 एच झेड रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि पन्नास एमपी कॅमेरा सिस्टम सह हे डिवाइस अँड वापरकर्त्यांसाठी परिपूर्ण आहे जे सर्वोत्तम अपेक्षा असतात मित्रांनो चला तर या फोनची वैशिष्ट्ये हा फोन कधी भारतात लॉन्च होणार आहे व याची किंमत किती आहे हे आपण आजच्या या लेखांमध्ये पाहूया तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि काळजीपूर्वक पाहा

Oppo Reno 12 Pro 5G
Oppo Reno 12 Pro 5G

 फोनची प्रमुख वैशिष्ट्ये

फाईव्ह जी कनेक्टिव्हिटी सुपरफास्ट हा फोन अपलोड साठी नवीन तम 5g नेटवर्क करायचे आहे
पन्नास एमपी ट्रिपल रियल कॅमेरा सिस्टम ओ आय एस पन्नास मुख्य कॅमेरा अल्ट्राव्हाइड कॅमेरा आणि दोन तेली फोटो लेंसह 50 एम पी कॅमेरा असा समाविष्ट असलेला बहुमुखी कॅमेरा सेटअप यामध्ये पाहायला मिळालेला आहे

किंमत

मित्रांना Oppo Reno 12 Pro 5G‌ ची किंमत भारतात अद्याप घोषित झालेली नाही परंतु अजून एक वैशिष्ट्यांचा वापर करता ते महाग असू शकते याची अधिकृत किंमत जाहीर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला ती नक्की कळवू कारण हा फोन भारतात लॉन्च होणार आहे

जिओच्या ग्राहकांना मिळणार मोफत वर्षभर रिचार्ज

ओप्पो ने अद्याप भारतात लॉन्च ची तारीख जाहीर केली नाही परंतु अहवालानुसार ते या महिन्याच्या अखेरीस लॉन्च होऊ शकते आम्ही अधिक माहितीसाठी तुम्हाला खालील व्हाट्सअप ग्रुप दिला आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊन याची माहिती घरी बसून तुमच्या मोबाईल फोनवर मिळवू शकता तुम्ही स्मार्टफोन शोधत आहात ज्यामध्ये सर्वोत्तम कॅमेरा डिस्प्ले आणि कार्यप्रदर्शन आहे का Oppo Reno 12 Pro 5G तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकते तथापि तुम्ही भारतात किंमत जाहीर झाल्यानंतरच हा फोन खरेदी करू शकणार आहेत त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका

मित्रांनो भारतात येणार सुपरफास्ट 50MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्ले असलेला बेस्ट स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च होणार आहे त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला आमचा ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला याबद्दल अधिक माहिती पाहायला मिळेल

हेही वाचा –

या फोनच्या किमतीत मोठी घसरण

50 लाख रुपयाचे घर मिळेल अर्ध्या किमतीत

विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मिळत आहे मोफत लॅपटॉप

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा