Online ration card – एका महिन्यात घरबसल्या कार्ड नवीन राशन कार्ड

Online ration card – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार म्हणते अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी सांगणार आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना राशन कार्ड बद्दल नवीन माहिती आज आम्ही सांगणार आहोत मित्रांनो 33 दिवसांमध्ये घरबसल्या आपल्याला नवीन राशन कार्ड काढता येणार आहे मित्रांनो एका लिंक वर अर्ज करायचा आहे आणि लगेच आपले राशन कार्ड निघणार आहे चला तर मित्रांनो पाहूया आजच्या लेखांमध्ये नवीन अपडेट मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो आम्ही तुम्हाला त्यामध्ये दररोज नवनवीन अपडेट देत असतो चला तर पाहूया या राशन कार्ड बद्दल नवीन अपडेट

मित्रांनो भारतात राशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत मित्रांनो सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला राशन कार्ड आवश्यक असते मित्रांनो राशन कार्ड च्या माध्यमातून सरकार गरीब कुटुंबांना स्वस्थ दरात खाद्यपदार्थ पुरवते तसेच राशन कार्ड आयडी प्रूफ आणि म्हणूनही वापरले जाते मागील काही वर्षापासून सरकारने राशन कार्ड साठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली होती त्यामुळे नागरिकांना राशन काढण्यासाठी सरकार कार्यालयात जाण्याची गरज होती घरबसल्या मित्रांनो आता आपल्याला राशन कार्ड मध्ये ऑनलाईन अर्ज करून ते सहजपणे आपण मिळू शकतो चला तर पाहूया त्यासाठी काय काय प्रक्रिया आणि काय महत्त्वाचे कागदपत्राची आवश्यकता आहे

6 महिन्यात पैसे दुप्पट झाले शेअरची किंमत 100 रुपया पेक्षा कमी संधी गमावू नका

आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • जन्म दाखला 18 वर्षाखालील मुलांसाठी
  • विवाह प्रमाणपत्र  विवाहित व्यक्तीसाठी
  • रहिवासी प्रमाणपत्र

हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रिक बाइक नवीन लुक मध्ये आता पेट्रोलची गरज नाही

अर्जाची प्रक्रिया

  •  सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • महाराष्ट्र शासनाकडून महाफुड पोर्टलवर Public Login वर जा
  • रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करा
  • आवश्यक माहिती भरा आणि Submit करा
  • आपल्याला एक OTP येईल तो OTP भरा आणि Login करा
  • New Ration Card टॅब वर क्लिक करा
  • आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा
  • आपला अर्ज सादर झाला असल्याचा मेसेज येईल

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा