Oneplus 12 price Drop – या फोनच्या किमतीत मोठी घसरण

Oneplus 12 price Drop – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखामध्ये तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन अपडेट घेऊन येत असतो तर आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्याच आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत सर्वजंत मोबाईलचे शोकेनच असतात पण आत्ता सध्या वन प्लस च्या या फ्लॅगशिप फोनच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे चला तर जाणून घेऊया या फोनचे नवनवीन फीचर्स आणि कॅमेरा गुणवत्ता त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला हा लेख कसा वाटला.

मित्रांनो टॉपिक क्लास परफॉर्मन्स आणि मोठी बॅटरी असलेल्या या फोनची किंमत किती कमी झाली आहे आणि त्यावर कोणत्या ऑफर्स दिल्या जात आहेत चला याबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती आज सांगणार आहोत जर तुम्ही ग्राहक वन प्लस वापर करते असाल तर तुम्हाला सध्या वन प्लस बारा कंपन्या चा फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करायला मिळत आहे काही महिन्यापूर्वीच तो बाजारात दाखल झाला होता जे आता फ्लिपकार्ट वर कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

तुम्हाला महिन्यापूर्वीच तो बाजारात दाखल झालेला माहित आहे जे आता फ्लिपकार्ट वर कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे तुम्हाला तो विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला टॉप क्लास परफॉर्मन्स आणि मोठी बॅटरी असलेल्या या फोनची किंमत किती कमी झाली आहे आणि त्यावर कोणत्या ऑफर्स दिल्या जात आहेत चला तर याबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे चला तर हा लेख संपूर्ण वाचूया.

Oneplus 12 ची फीचर्स

  • Oneplus 12 हँडसेट मध्ये ग्राहकांना 6.82- इंचाचा वक्र डिस्प्ले पाहियला मिळणार
  • जे QHD+ रिझर्वेशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट उपलब्ध आहे
  • यासोबतच प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आढळु शकतो
  • हा फोन 24GB LPDDR5× रॅम आणि 1TB UFS 4.0 पर्यंत स्टोरीसह पाहायला मिळू शकतो
  • किंवा याशिवाय तुम्हाला या फोनमध्ये एक मोठी कुलिंग सिस्टम मिळेल जी तुम्हाला तुमचा फोन थंड ठेवण्यास मदत करते

कॅमेरा आणि बॅटरी

  • कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिसत आहे
  • यासोबतच यामध्ये Hasselblad इमेज प्रोसेसिंग असलेल्या 50MP मुख्य कॅमेरा दिसतो
  • बॅटरी सिस्टम बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे जो 5,400mAh बॅटरी सह उपलब्ध असू शकतो

किंमत आणि ऑफर्स

मित्रांनो वन प्लस चे हे 12 मॉडेल फ्लिपकार्ट वर 63,065 रुपयाच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहेत ही किंमत त्यांच्या 256 जीबी स्टोरेज वॉरंटी साठी आहे तसेच येथे ICICI, HSBC आणि Citi Bank कार्ड वर दहा टक्के सूट दिली जात आहे यासोबतच याशिवाय तुम्हाला ग्राहकांना EMI पर्याय देखील मिळत आहे तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला हा डिवाइस भारतात 64,999 रुपयाच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता आणि आता तुम्ही ते अगदी स्वस्तात त विकत घेऊ घरी आणू शकता पुन्हा अशी संधी न मिळाल्यास पटकन ऑर्डर करा आणि हा फोन खरेदी करा जेणेकरून तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला याबद्दल नवनवीन अपडेट पाहायला मिळतील आणि हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा.

हेपण वाचा –

सुकन्या समृद्धी योजनेत 250 ते 500 रुपये जमा करा आणि मिळवा 64 लाख रुपये

विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मिळत आहे मोफत लॅपटॉप

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा