खायचे सोयाबीन तेल झाले स्वस्त

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही तुमच्यासाठी दररोज सरकारी योजना आणि नवीन बाजार भाव याबद्दल माहिती घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या आमच्या व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा व दररोज घरी बसून सरकारी योजना व नवीन बाजार भाव याबद्दल माहिती जाणून घ्या. पाहूया नवेदर

महिलांना मोफत पिठाची गिरणी आताच अर्ज करा

सर्वात स्वस्त स्कूटर लॉन्च झाली 200 Km धावते

मित्रांनो खाद्य तेलाच्या किमतीत आता खूप घसरण झालेली आहे कारण खायचे तेल हे स्वस्त झाले आहेत आता सध्या जर बाजारात तीळ खाद्य तेलाची किंमत पाहिली तर 20 ते 30 रुपयांनी कमी होऊन येत्या काही दिवसात किचनच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो कारण खाद्य तेलाच्या किमतीत आत्ता सहा टक्क्यांनी घसरण होऊ शकते खाद्यतेल कंपन्यांनी सरकारच्या सूचनेनंतर स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत सहा टक्क्यापर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

सरकारने म्हटले आहे कारण गोरगरिबांना एवढे महागाचे तेल हे घेता येत नाहीत त्यामुळे खाद्य तेलाच्या किमतीत बदल करण्याची गरज आहे असे जाहीर झाले आहे त्यामुळे आत्ता कमीत कमी चपातीचा फायदा ग्राहकापर्यंत तीन आठवड्यात पोहोचवे सॉल्वेट एक्स्ट्रा असोशियनने मंगळवारी एक निवेदन जाहीर करून म्हंटले की आता खाद्यतेल हे स्वस्त होणार आहे त्यांच्या सदस्यांना खाद्यतेलावरील एमआरपी कमी करण्याची आणि ग्राहकांना लाभ देण्यासाठी सुचित करण्यात चा सल्ला दिला आहे
मित्रांनो आता आज तुम्हाला आम्ही ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला अशीच दररोज सरकारी योजना व नवीन बाजार भाव पाहण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करावं दररोज घरी बसून संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलवर पहा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा