NTPC Bharti नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती 2023

NTPC Bharti 2023

NTPC Bharti 2023 : महाराष्ट्रात नागपूर येथे  कारागीर प्रशिक्षणार्थी [फिटर,इन्स्टूमेंट मेकॅनिक्स] पदाच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे.


NTPC Bharti नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती 2023
NTPC Bharti नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती 2023

NTPC Bharti 2023

एकून पदे :– 32


पदाचे नाव:- कारागीर प्रशिक्षणार्थी [फिटर,इन्स्टूमेंट मेकॅनिक्स]


शिक्षण:– ITI Fitter , ITI Instrument Mechanics/ Electronics


वय :– कमाल 45 वर्षे


वेतन :– pdf मध्ये पाहा


अर्ज कसा कराल :– ऑफलाईन


नोकरीचे ठिकाण :- नागपूर


अर्ज पाठवा :- ऑफलाईन


मुलाखतीचा पत्ता :– विभागीय प्रमुख, मानव संसाधन विभाग, मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट, मौदा – रामटेक रोड, मौदा, जिल्हा – नागपूर , महाराष्ट्र – 441104


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 मार्च 2023


अधिकृत वेबसाईट

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा –

ठाणे महानगरपालिका नवीन भरती जाहीर झाली आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा