Nokia 7610 Pro Max – सुपर कॅमेरा आणि बॅटरीसह Nokia चा सर्वात स्वस्त 5G मोबाईल

Nokia 7610 Pro Max – मित्रांनो जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून नवीन मोबाईल घेण्याची वाट पाहत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला कॅमेरा चांगली पिक्चर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दमदार कॅमेरा क्वालिटी असे स्मार्टफोन घेण्याचा जर विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक असाच फोन आम्ही घेऊन आलेलो आहोत त्याचं नाव आहे Nokia 7610 Pro Max तुम्हाला या मोबाईल बद्दल सांगायला जाऊ तर हा मोबाईल फार मजबूत आणि आकर्षक करणार आहे पण हा मोबाईल कधी लॉन्च होणार आहे चला याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

Nokia 7610 Pro Max जर तुम्हाला या मोबाईल बद्दल सांगायला जाऊ तर या मोबाईल मध्ये तुम्हाला एक चांगल्या मोठ्या आकाराचा 7.6 इंच टच स्क्रीन डिस्प्ले पहायला मिळणार आहे.

Nokia 7610 Pro Max
Nokia 7610 Pro Max

सर्वात महत्त्वाची माहिती जर तुम्हाला सांगायला जाऊ तर या मोबाईल मध्ये तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम साठी या ठिकाणी कीबोर्ड देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा मोबाईल जास्त आकर्षित ठरणार आहे.

आयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोफत रेल्वे

Android 13 लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम पाहायला मिळणार आहे अशी अपेक्षा आपण करू शकतो या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी बद्दल आपण जर बोलायला जाऊ तर यामध्ये तुम्हाला 108 मेगापिक्सल चा कॅमेरा पाहायला मिळेल त्यासोबत 48 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा असणार आहे. यामध्ये असं सांगण्यात येत आहे की बॅटरी बॅकअप तुम्हाला 7200 mh बॅटरी पाहायला मिळणार आहे. यासोबत तुम्हाला बॅटरी चार्जिंग करण्यासाठी सी टाईप सुपरफास्ट चार्जिंग चार्जर पाहायला
मिळणार आहे.

मोबाईलची किंमत किती असेल
या मोबाईलच्या किमती बद्दल जर बोलायला जाऊ तर या स्मार्टफोन बद्दल भारतीय बाजारानुसार 17999 रुपयापासून याची सुरुवात होईल वास्तविक मध्ये याची किंमत सांगायला जाऊ तर हा मोबाईल लॉन्च झाल्यानंतरच कळेल.

लॉन्च कधी होणार

मिळालेल्या माहितीनुसार वर्षाच्या आखिरीस मोबाईल लॉन्च होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा