new jio phone – 4G फोन मिळणार ते पण फक्त 999 रुपयांमध्ये

जिओ कंपनीचा नवीन 4G फोन मिळणार ते पण फक्त 999 रुपयांमध्ये त्या फोनमध्ये इंटरनेट कॉल सर्व काही चालणार सर्व माहिती पाहूया मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक म्हणजेच की मुकेश अंबानी यांनी काही वर्षांपूर्वी आपल्याला भारतामध्ये 2G इंटरनेट चालत होते त्यापासून सर्वांची सुटका केलेली आहे व त्यांनी jio 4G लॉन्च केले त्यानंतर सर्व काही बदलून गेले प्रत्येक जण 4g सिम वापरत होता व दिवसेंदिवस याचे वापर हा वाढतच आहे.

जिओ कंपनीने 4g फोन लॉन्च केला आहे ते तुम्हाला मिळणार फक्त 999 रुपयांमध्ये . मित्रांनो जिओ कंपनीने एवढा स्वस्त फोन देत आहे त्यामुळे तुमच्या मनात असा प्रश्न येईल की हा फोन एवढा स्वस्त आहे म्हणून त्याच्यामध्ये काही कमी असेल तर हा तुमचा गैरसमज असेल असा काहीही कमी या फोनमध्ये नाही जे की तुमच्या प्रीमियम फोन मध्ये असते सर्व काही तुम्हाला या मोबाईल मध्ये पाहायला मिळेल.

new jio phone
new jio phone

हे पण वाचा – एकनाथ शिंदे यांचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

त्यासोबत मित्रांनो तुम्हाला या मोबाईल मध्ये 28 दिवसाचे रिचार्ज करण्यासाठी फक्त 123 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे जर पाहिला गेला तर एका वर्षासाठी तुम्हाला जवळपास दीड हजार रुपये खर्च येईल त्यामध्ये तुमचं पूर्ण आणि मोबाईल चालेल.

Jio Bharat V2 या मोबाईलच्या माध्यमातून ग्राहकांना जिओ सिनेमा सबस्क्रीप्शन व अनेक गाणे सुद्धा यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या माध्यमातून तुम्ही मोबाईल ऑनलाईन व्यवहार करू शकता जसे की फोन पे गुगल पे इतर काही भारतामधील कोणतेही भाषा तुम्ही यामध्ये निवडू शकता हा मोबाईल सर्वात हलका असून त्याचे वजन 71 ग्राम आहे यामध्ये तुम्हाला एफएम रेडिओ पाहायला मिळेल यामध्ये तुम्ही 128 जीबी मेमरी कार्ड वापरू शकता व यामध्ये 1000 MH ची बॅटरी
पाहायला मिळणार आहे 3.5 मिनी जॅक त्यासोबत जोरदार आवाज स्पीकर मिळणार आहे त्यासोबत मोबाईलला बॅटरी सुद्धा टॉर्च आहे हा फोन कधी येणार याबद्दल पुढील अपडेट पाहण्यासाठी आताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा