New business idea – 5 लाख रुपयांची मशीन एकदा बसवा तुम्हाला दर महिन्याला 1 लाख रुपये कमवा

New business idea – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व तसेच इतर महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो आज आम्ही तुमच्यासाठी एक अशीच नवीन बिजनेस आयडिया घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुम्हाला एकदा पाच लाख रुपये ची गुंतवणूक करायची आहे व त्यानंतर महिन्याला लाखो रुपयाची उत्पन्न कमवायचे आहे तर काय आहे ही बिजनेस आयडिया चला पाहूया हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

व्यवसाय सध्या तरुण वर्ग सर्वात जास्त करण्याच्या मागे लागत आहे व यामध्ये तरुण वर्ग कमी स्टार्टअप मध्ये जास्त उत्पन्न कशाप्रकारे मिळवायचा आहे याकडे जास्तीत जास्त लक्ष देत आहे कमी गुंतवणुकीमध्ये जास्त उत्पन्न मिळवणे हा प्रत्येकाचा मुख्य हेतू असतो तर हाच हेतू लक्षात घेता भारत सरकारने प्लास्टिक वापरावर बंदी आणलेली आहे या गोष्टीचा लाभ घेता एक नवीन बिजनेस आयडिया मिळालेली आहे.

घरी बसून रोज 10 मिनिट काम करा आणि 30 हजार रुपये महिना कमवा एकही रुपया खर्च करायची गरज नाही

Redmi चा शक्तिशाली 5g फोन फक्त 9,990 रुपयांमध्ये खरेदी करा

प्लास्टिक बंदीमुळे प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी झालेली आहे तर तुम्ही या प्लास्टिक पिशवीचा उद्योग करून दर महिन्याला लाखो रुपये कमवू शकता या मध्ये तुम्हाला खर्च फक्त मशीन विकत घेण्यासाठी येणार आहे व थोडाफार खेळता भांडवल देखील ठेवावा लागणार आहे ही मशीन तुम्हाला 5 लाखापासून 15 लाखापर्यंत मिळते.

452 रुपये देऊन घरी घेऊन जा 65 किमी मायलेज देणारी बाईक

या व्यवसायामध्ये मशीन कागद बनवण्यासाठी उपयोग होणार आहे ही मशीन तुम्हाला कागद बनवण्याची प्रक्रिया करावी लागेल सर्वप्रथम कागदाची निवड करावी लागेल कापून दुमडून तुम्हाला व्यवस्थितपणे मशीनमध्ये टाकावा लागेल व अशा वेगवेगळ्या प्रक्रिया केल्यानंतर तुमची पिशवी बनेल.

जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या व्यवसायामध्ये तुम्हाला 30% पासून ते 50 टक्के पर्यंत नफा मिळत असतो व हा उद्योग फार कमी लोक करत आहे जर तुम्ही आतापासूनच सुरू करसाल तर कमी वेळात फार जास्त उत्पन्न कमवू शकता कारण की बाजारांमध्ये याची मागणी झपाट्याने वाढत आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा