NCS Maharashtra Bharti राष्ट्रीय करिअर सेवा भरती सुरू झाली आहे

NCS Maharashtra Bharti 2023

NCS Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र येथे तरुण व्यवसायिक पदाच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.


राष्ट्रीय करिअर सेवा भरती 2023
राष्ट्रीय करिअर सेवा भरती 2023

NCS Maharashtra Bharti 2023

एकून पदे :– 43


पदाचे नाव:- तरुण व्यवसायिक


शिक्षण:– बॅचलर डिग्री [B.A/ B.E/B.Tech / B.Ed ] किंवा मास्टर्स डिग्री [MBA/ मास्टर्स इन इकॉनॉमिक्स/ मानसशास्त्र/समाजशास्त्र/ ऑपरेशन्स रिसर्च/ सांख्यिकी/ सामाजिक कार्य/ व्यवस्थापन/ वित्त/ वाणिज्य/संगणक अनूप्रयोग इ.]


वय :– 24 ते 40 वर्षे


वेतन :– 50,000 रुपये


अर्ज कसा कराल :– ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र


अर्ज पाठवा :- ऑनलाईन


मुलाखतीचा पत्ता :– महाराष्ट्र


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 जानेवारी 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

टीप : एका व्यक्ति ने फक्त एकच ग्रुप जॉइन करा

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा