Investors became rich in one year – एका वर्षात मालामाल झाले गुंतवणूकदार

Investors became rich in one year – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी शेअर मार्केट बद्दल माहिती घेऊन आलेला आहे मित्रांनो शेअर मार्केटमध्ये शेअर शेरनी एकाच वर्षात लावली लॉटरी आणि गुंतवणूकदाराला केले मालामाल मित्रांनो तुम्हाला जर एका वर्षात मालामाल व्हायचे असेल तर तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल मित्रांनो शेअर बाजारातील माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि असेच नवनवीन माहिती तुमच्या मोबाईल फोनवर पहा

मित्रांनो शेअर ने एकाच वर्षात लावली लॉटरी तुम्हालाही असेच जर मालामाल व्हायचे असेल तर व्हा तुम्ही लगेच गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांनी चांगलीच तेजी केली आहे मुंबई स्टॉप एक्सचेंज गुरुवारी दुपारी 665 अंक असा होता तर निफ्टीचा 129 या अंकाच्या तेजीसोबतच हा ट्रेड दिसून आला अशा काही दिवसांपासून जर पाहिला गेला तर या 17 ला स्थगिती लागल्याचे दिसून येत होते पण यामुळे आता जे गुंतवणूकदार आहेत त्यांना चांगलाच मोठा दिलासा मिळाला आहे

ST bus half ticket Yojana एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

मित्रांनो काही स्टॉक्स हे गुंतवणूकदारांचे नशीब उघडतात तर काही गुंतवणूकदारांना मल्टी ब्यागर सुद्धा रिटर्न मिळतो हे स्टॉक म्हणजे एखाद्या लॉटरी सारखेच असतात ते गुंतवणूकदारांच्या अपेक्षांना खरे उतरतात मोठ मोठ्या नामांकित कंपन्या सारखीच या कंपन्यांना पण कमाई हे करून देतात त्यामुळे बाजारात गुरुवारी फार तेजी दिसून आली

टेलरमेड रिन्यूएबल्स लि

मित्रांनो एका वर्षातच मल्टी बॅनर हे टेलरमेड रिन्यूएबल्स लिमिटेडच्या शेअरने रिटर्न दिले आहे त्यामुळे कंपनीचा शेअर 16 नोव्हेंबर 2022 रोजी २४.३५ रुपयांवर दिसून आला या 16 नोव्हेंबर 2023 रोजी तो सहाशे आठ रुपये झाला होता या पूर्ण एका वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 2200% परतावा म्हणून दिला आहे मित्रांनो या एकाच वर्षात या कंपनीतील एक लाख रुपयांची गुंतवणूक ही जवळपास 23 लाख ही रुपयांच्या जवळ पोहोचली आहे

त्रिमाई निकालात सुद्धा अग्रेसर

टेलर मेड रिन्यूएबलस लिमिटेड कंपनीने 30 सप्टेंबर 2023 रोजी ,(H1fy24)सहामाही निकालाची माहिती दिली त्यानुसारच H1FY24 यासाठी कंपनीचा महसूल 26.11 कोटी रुपयांचा असा होता तर वार्षिक आधारावर त्यामध्ये 246.38 टक्क्यांनी वाढ झाली होती या कंपनीचा ऑपरेशन नफा हा 9.71 कोटी रुपयांचा होता तर त्या कंपनीचा PAT 8.05 कोटी रुपयांचा होता यापूर्वीचा समान सहामाही तो 0.07 कोटी रुपये होता

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

ही कंपनी काय करते

मित्रांनो या टेलरमेड रिन्यूएबल्स लिमिटेड प्रामुख्याने एनर्जी सोल्युशन साठी मदत करते कंपनीत टीम कुकिंग व इतर औद्योगिक गरजांसाठी लागणाऱ्या टीम या उत्पादनासाठी सोलर पॅराबॉली या सिस्टीमची निर्मिती करते कंपनीचे अनेक ग्राहक आहेत मित्रांनो या कंपनीकडे उत्पादनाविषयी ऑर्डर नोंदविण्यात येत असते जर तुम्हाला याबद्दल माहिती पूर्णपणे जाणून घ्यायची असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

या स्टॉकची नवीन दिशा काय आहे

मित्रांनो आज या कंपनीचा स्टॉक 608.25 रुपयांवर जाऊन उघडला आहे तर 608.25 रुपयांच्या उच्चांकावर तो 591.05 रुपयांच्या नीच अंकावर पोहोचला आहे हा शेअर सध्या पाच टक्के वाढीसह सहाशे आठ पॉईंट पंचवीस रुपयांवर तो ट्रेड करत आहे या स्टॉप चा 52 आठवड्यातील उच्चांक जर पाहिला गेला तर ७१९.०० रुपये तर 52 आठवड्यातील त्याचा निश्चांक 23.15 झाला आहे

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा