Msrtc Update या तारखेपासून नागरिकांना मोफत प्रवास होणार बंद आहे 

Msrtc Update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या नवीन नियमानुसार मोफत प्रवास बंद होणार आहे तर मित्रांनो नागरिकांना आता मोफत प्रवास हा करता येणार नाही तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा लागेल नवीन माहिती पाहिजे असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि  आपल्या मित्र परिवारापर्यंत ही पोस्ट नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या नवीन नियमाबद्दल माहिती

गुगल पे ही देणार कर्ज ईएमआय फंड कंपनीने दिली सविस्तर माहिती

मित्रांनो नागरिकांसाठी धक्कादायक बातमी आत्ता नवीन नियमानुसार मोफत प्रवास होणार बंद मित्रांनो आपण या बातमीमध्ये एसटीने ती मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलेला आहे तरी आपण ही माहिती संपूर्ण व सविस्तरपणे वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एसटी महामंडळाची म्हणजेच  अर्थात लाल परी एसटी बस ग्रामीण भागासाठी लाईफ लाईन म्हणजेच जीवन वाहिनी बनलेली आहे आणि सामान्य नागरिकांपर्यंत लाल परी ही सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचवत आहे हा एसटीचा प्रवास कमी खर्चिक आणि सुरक्षित आहे हे तर सर्वांनाच माहित आहे मित्रांनो आता महाराष्ट्र शासन म्हणजेच राज्य सरकार यष्टि महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 सामाजिक घटकांना ते 30 टक्के पासून ते शंभर टक्के पर्यंत मोफत प्रवास देते

ब्रँडेड वॉशिंग मशीन 7000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत आहे 

Msrtc Update – मित्रांनो ज्येष्ठ नागरिक भारतीय दिव्यांग पत्रकार तसेच विविध पुरस्कार तसेच महिला कर्करोग व इतर आजार ग्रस्त स्वातंत्र्यसैनिक सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सहित महिला सामान्य योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त अशा विविध सवलत धारकांचा यामध्ये समावेश आहे व मात्र अशातच या तिकीट सवलतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे एस टी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या या विविध सवलतीमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे 

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा