नवीन ॲपची निर्मिती बसचे लोकेशन आता घरबसल्या पाहता येणार आहे 

MSRTC New Update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपण सर्वजण बसचा प्रवास करत असतो पण आपल्याला हे माहीत नसते की आपली बस आपल्याला किती वेळात पोहोचणार आहे व आता बस कोठे आहे तर मित्रांनो आता एक नवीन ॲप लॉन्च झालेला आहे त्या ॲपच्या माहितीनुसार आपण बस कोठे आहे व आपल्याला किती वेळात पोहोचवणार याची संपूर्ण माहिती आपल्याला त्या ॲपमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो त्या ॲपची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला या ॲप बद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहायला मिळेल

 मित्रांनो सध्या या ॲपची सेवा केवळ अधिकारी कर्मचारी यांच्या  पुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसेस लोकेशन घरबसल्या मिळवण्यासाठी मदत करणारी ॲप [msrtc Commuters app ] सुविधा लवकरच  सर्व सामान्य प्रवासासाठी उपलब्ध होणार आहे यामुळे प्रवाशांना आता रेल्वे प्रमाणे जीएसटी बसचे लोकेशन घरबसल्या पाहता येणार आहे

Jio चा टच स्क्रीन 4G मोबाईल फक्त 999 मध्ये घ्या

 मित्रांनो छत्रपती संभाजी नगर विभागातून सुमारे 550 बसेस विविध मार्गावर धावतात या सर्व बसेस नाव ची सिस्टम बसवली आहे ती कार्य न्यूज केली आहे मात्र सध्या या ॲपची सेवा केवळ अधिकारी कर्मचारी यांच्या पुरती मर्यादित ठेवण्यात आलेली आहे एसटीचे लोकेशन बरोबर मिळते की नाही याची दररोज तपासणी करण्यात येत आहे यात काही अडचणी आल्यावर त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवून परिपूर्ण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे हे काम पूर्ण होतात की सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे व त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वेप्रमाणे सीएसटी चे लोकेशन घरबसल्या पाहता येणार आहे मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही आत्ताच जॉईन करा

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा