MSRTC Card New Update 2024 – हे कार्ड काढून घ्या आणि मिळवा मोफत एसटी प्रवास

MSRTC Card New Update 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखन मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेला आहे यासोबतच यामध्ये नवनवीन अपडेट आले की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतं मित्रांनो आता एसटी महामंडळाने नवीन लागू केले आहे आता तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल तर कार्ड असल्याशिवाय तुम्हाला प्रवास करता येणार नाही चला तर जाणून घेऊया त्या कार्ड बद्दल संपूर्ण माहिती असेच नवनवीन अपडेट करायचे असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला हा लेख कसा वाटला

मित्रांनो आज आम्ही एसटी प्रवासात पैसे कसे वाचवायचे आणि तुमचे सहलीचे नियोजन कसे सोपे करायचे त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे म्हणजे तुम्हाला कुठेही फिरायचे असेल तर तुम्हाला आता पास लागणार आहे आणि ती पास असली की तुम्हाला पैसेही लागणार नाही त्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशांना ऑनलाईन तिकीट भरणे शक्य आहे चला तर जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती

मित्रांनो यामध्ये कंपनीने क्यू आर कोड ऑफर करून ग्राहकांना त्यांच्या तिखटासाठी पैसे देणे सोपे केले आहे यामुळे सुट्टीतील वेतनावरील मतभेद संपुष्टात येते ज्यामुळे कंपनीला तसेच प्रवाशाला फायदा होईल आता पुणे विभागातील प्रत्येक स्थानकावरून सुटणाऱ्या एसटी बसेस ही सेवा देत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती

MSRTC Card New Update
MSRTC Card New Update

त्यामुळे आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि कॉफी शॉप आणि मॉल्स सह सर्वत्र ऑनलाइन पेमेंट स्वीकारत आहे याशिवाय व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले जात असताना एसटीची तिकिटे रोखीनेच खरेदी करताय येऊ शकतात यासोबतच वाहक आणि ग्राहक यांच्यात मोकळ्या पैशावरून संघर्ष निर्माण होतात यामुळे आला घालण्यासाठी एसटीने पाहिलेल्या टप्प्यात किंवा स्कोर तिकीट उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून कुठेही वाद होणार नाही

यानंतर प्रत्येक प्रवासी डेबिट आणि क्रेडिट कार्डने तिकीट खरेदी करू शकतील त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम आणण्याची गरज भासणार नाही या प्रयत्नामुळे वाहकांना रोखीची व्यवस्थापन करण्याच्या उद्यापासूनही सुटका होईल ही सेवा सुरू करण्याच्या सूचना पालिकेने सर्व विभागाला दिल्या आहेत

मित्रांनो आता तुम्हाला ते समजलेच असेल की शासनाने हा नियम हा वाद कमी करण्यामुळे राबवण्यात आलेला आहे चला तर असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू

हेपण वाचा –

मोफत शौचालय योजना स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी व्हा आणि थेट पैसे मिळवा

Vivo चा 64MP चा 5G स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेसह लॉन्च झाला आहे

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन आताच अर्ज करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा