MSRTC Big update 2024 – हे कार्ड काढून घ्या आणि मोफत मध्ये एसटी प्रवास कुठेही करा

MSRTC Big update 2024 – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना व इतर काही महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो. एसटी महामंडळांनी एक नवीन नियम आपण त्याला बदल देखील म्हणू शकतो हे केलेला आहे अजून आपल्या इथपर्यंत त्याची सुरुवात आलेली नाहीये हळूहळू आपल्या इथे देखील हा नियम किंवा बदल होऊ शकतो काय आहे संपूर्ण माहिती हे पाहण्यासाठी लेक शेवटपर्यंत वाचा तेव्हा तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल.

जशी की तुम्हाला माहितच आहे एसटी प्रवास सर्वांना चांगला वाटतो व यामध्ये तुम्ही सोयीस्कर रित्या राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये सोयीस्कर प्रवास करणे लोकांना चांगले वाटते पण महामंडळाने आता तिकीट ऑनलाईन भरण्याचा पर्याय सुरू केलेला आहे याच्या माध्यमातून तुम्ही क्यूआर कोड वापरून पेमेंट करू शकतात ज्याच्यामुळे आता एसटी मधील वादावाद कमी होणार आहे याच्यातून चिल्लर ची वादावादी होणार नाही.

MSRTC Big update
MSRTC Big update

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

आताही सुविधा आग्रा कडून सुटणारे एसटी बस मध्ये सुरू करण्यात आलेली हळूहळू ही सुविधा आपल्या इकडे सुद्धा होणार आहे कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात येत आहे त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी प्रवासांना क्रेडिट कार्डचा वापर करून ते रोख रक्कम भरण्याची गरज नाहीये या कार्डद्वारे ते पेमेंट करू शकतात आता उरला हा प्रश्न मोफत प्रवास कशा प्रकारे करणार आहे.

जशी की सर्वांनाच माहिती क्रेडिट कार्ड या कंपन्या त्यांचे कार्ड काढा म्हणून ग्राहकांना बोनस पैसे देत असतात ही किंमत पाचशे रुपये पासून तर दीड हजार रुपये पर्यंत असते याचा लाभ तुम्ही घेऊन मोफत मध्ये प्रवास करू शकता जोपर्यंत तुम्हालाही बोनस मिळालेली आहे तोपर्यंत.

ही माहिती जर आवडली असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची माहिती वेळेवर मिळत राहील.

BSNL चे नवीन रिचार्ज प्लॅन मोफत कॉलिंग आणि दररोज 2GB

मोफत शौचालय योजना स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी व्हा आणि थेट पैसे मिळवा

Vivo चा 64MP चा 5G स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेसह लॉन्च झाला आहे

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन आताच अर्ज करा

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा