MPSC नवीन 510 रिक्त पदांची भारती ऑनलाइन अर्ज करा

MPSC Engineering Services Bharti 2023

MPSC Engineering Services Bharti 2023 : महाराष्ट्रात येथे सहायक अभियंता,सहायक कार्यकारी अभियंता, जलसंधारण अधिकारी पदाच्या एकूण 510 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.

MPSC Engineering Services Bharti 2023

एकून पदे :– 510


पदाचे नाव:- सहायक अभियंता,सहायक कार्यकारी अभियंता, जलसंधारण अधिकारी


शिक्षण:– B. E./B. Tech


वय :– 19 Years To 38 Years


अर्ज कसा कराल :– ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र


दिवाळी नवीन धमाका ऑफर Hero Eddy फक्त 1900 रुपये डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध आहे 

अर्ज पाठवा :- ऑनलाईन


मुलाखतीचा पत्ता :– महाराष्ट्र


अर्ज सुरु होण्याची तारीख :– 07 नोव्हेंबर 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 नोव्हेंबर 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

ऑनलाईन अर्ज करा –

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

इतर भरती येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा