पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस

Monsoon update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखन मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे पावसाने आता संपूर्ण देशामध्ये येण्यासाठी सुरुवात केलेली आहे मित्रांनो हवामान विभागाने आता नवीन हवामान अंदाज सांगितले आहे मित्रांनो पुढील मोसमी वाऱ्यांनी बहुतांश भागात पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे मित्रांनो तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा आणि पहा पाऊस कुठे पडणार आहे मित्रांनो तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि दररोज घरी बसून नवीन अपडेट पहा


मित्रांनो 19 जुलै पर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे पण कोकण भागात तसेच पुणे मुंबई या शहरात पावसाचा अधिक राहिला आहे प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण पट्ट्यात तसेच पुणे मुंबई कोल्हापूर या भागात पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असे जाहीर करण्यात आले आहे

महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार

विदर्भामध्ये भाग बदलत आहे तर मराठवाड्यात तुरळीत ठिकाणी पुढील पाच दिवस पाऊस पडत राहणार आहे असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे राज्यातील पुढील सहा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे मित्रांनो तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि दररोज अपडेट पहा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा