Monsoon Red Alert 2024 – महाराष्ट्रात पुढील 24 तासात चक्रीवादळ दाखल होणार

Monsoon Red Alert 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो सध्या हवामान विभागाने काहीतरी नवीन अशी माहिती जाहीर केली आहे म्हणजेच आता पुढील 24 तासात चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो सध्या पावसाचे दिवस सुरू होतच आहे त्यामुळे आपल्याला सावधानतेने करायचे आहे कारण यामध्ये चक्रीवादळ आणि गारासह पाऊस बसणार आहे त्यामुळे चला तर पाहून घेऊया कधीपासून मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये आगमन करणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण आम्ही त्यामध्ये तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देत राहू.

मित्रांनो वातावरणातील बदलामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्रसह देशाच्या इतर भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे अरबी समुद्रात विकसित झालेल्या कमी दाबाचा क्षेत्रामुळे या भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

Monsoon Red Alert 2024
Monsoon Red Alert 2024

मित्रांनो अरबी समुद्रातील परिस्थिती अरबी समुद्राच्या दक्षिण व पश्चिम भागात पाच व सहा जून दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे या क्षेत्राची भविष्यात तीव्रता वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील 24 तासात या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्र सह देशाच्या इतर भागावर ही पडणार आहे त्यामुळे सर्वांनी सावधानतेने राहायचे आहे.

वादळी पावसाची शक्यता या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण होणाऱ्या वारा व ढग समुद्रामुळे महाराष्ट्रातील कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात राजस्थान व मध्य प्रदेश मध्ये पाच सहा व सात जून दरम्यान ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार या तारखेला

मित्रांनो हवामान विभागाने ही माहिती आपल्यापर्यंत कळवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी यावर्षी सावधानतेने राहायचे आहे मान्सूनपूर्व पावसाचा जोर अशा प्रकारची वातावरणातील बदलामुळे मान्सूनपूर्व पावसाचा वेग वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्येही चांगल्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वादळी वारे व मेगर्जनेसह पाऊस महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 24 तासात मान्सून पूर्व पावसानेही हजेरी लावली आहे काही ठिकाणी तुफान वादळ वारे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचे मेगर्जना व विजाच्या कडकडे सह पाऊस झाला आहे.

तब्बल 17 जिल्ह्यांना अलर्ट

मित्रांनो पावसाची पार्श्वभूमी हा पाऊस येण्यामागील कारण म्हणजे अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र होय त्यामुळे पोषक वातावरण निर्माण झाले असून त्याचा परिणाम महाराष्ट्रसह इतरही देशाच्या भागावर पडणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे हाती घ्यावीत पिकांची योग्य काळजी घेतल्यास मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान आपल्याला टाळता येणार आहे त्यामुळे हवामान विभागाने आपल्याला अलर्ट राहण्याचे संदेश दिले आहेत त्यामुळे आपले काही नुकसान होणार नाही या काळजीने शेतातील कामे आपण करावीत.

एस टी महामंडळाचे नवीन नियम काय आहेत पहा

शासनाने ही सतर्क राहण्याचे गरज शासनाद्वारे या पावसाला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे व ग्रामीण भागातील रस्त्यांची व फुलांची देखभाल करण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेतेची ही काळजी घेणे गरजेचे आहे यासोबतच सर्वच यंत्रणा सज्ज ठेवण्याची गरज आहे अशा प्रकारे आगामी काळात अरबी समुद्रातील परिस्थितीमुळे महाराष्ट्र सह देशाच्या इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी शेतीची कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे तर शासनाने ही भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज राहणे अपेक्षित आहे.

मित्रांनो शेतकऱ्यांना काही कारणास्तव अडचण येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या शेतातील कामे योग्य त्यावेळी करणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्रातील पुढे 24 तासात चक्रीवादळ येण्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवले आहे तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवीन अपडेट जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण त्यामध्ये आम्ही तुम्हाला टेक्नॉलॉजी नवीन अपडेट सरकारी नोकरी सरकारी योजना याबद्दल माहिती देत असतो.

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा