Mobile se Aadhar Card kaise download Kare – 2 मिनिटात तुमचे आधार कार्ड तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा

Mobile se Aadhar Card kaise download Kare – तुमची आधार कार्ड हरवलेले असेल आणि तुम्हाला तुमच्या आधार कार्ड कशाप्रकारे तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करायचा आहे आजच्या या लेखांमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या द्वारे तुम्हाला आम्ही या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थितपणे सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये आधार कार्ड सहजपणे काही मिनिटातच डाऊनलोड करू शकता त्यामुळे हा लेख लक्ष देऊन वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल.

Aadhar card download kaise kare
आपण पाहणार आहोत मोबाईल वरून आधार कार्ड कशाप्रकारे डाऊनलोड करायचा आहे व यासाठी तुम्हाला कसे प्रकारे ऑनलाईन प्रक्रिया करायची आहे या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला सर्व माहिती सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत त्याचे तुम्ही अनुकरण करा जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.

Mobile se Aadhar Card kaise download Kare
Mobile se Aadhar Card kaise download Kare

Step by step online process mobile se Aadhar card download karne ke liye

तुम्हाला तुमच्या आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर यावे लागेल अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी तुम्हाला ठिकाणी क्लिक करावे लागेल जेणेकरून तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाल.

अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी gate Aadhar या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी download Aadhar असा पर्याय दिसून येईल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

आता तुम्हाला या ठिकाणी लॉगिन पर्याय मिळेल यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती टाकायची आहे.

सर्व माहिती व्यवस्थितपणे भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक कॅपच्या कोड कैलास सांगेल सर्व माहिती टाकल्यानंतर तुमचे आधार कार्ड डाउनलोड करा म्हणून माहिती येईल व त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा