मोबाईलवर सतत Reels पाहता तर हा आजार होऊ शकतो आत्ताच सावधान व्हा

Mobile Reels – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना तसेच इतर काही महत्त्वाची माहिती देत असतो तर मित्रांनो सध्या एक आजार फार झपाट्याने वाढत आहे ते म्हणजे स्मार्टफोनचा वापर सर्वात जास्त करत आहे व कुठल्या प्रकारचा आजार होऊ शकतो याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहूया. पोस्ट तुम्ही संपूर्ण वाचा.

आज काल लोकांना सोशल मीडियावर जास्तीत जास्त आपला वेळ घालायची सवय लागलेली आहे. आणि हा एक आजार डॉक्टरांनी सांगितलेला आहे की सवय मानून लोक दिवसेंदिवस मोबाईलवरील इंस्टाग्राम रील तसेच यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ पहात असतात हि त्यांना वेळोवेळी करून सवय लागून जाते.डॉक्टरांनी या आजाराला मास सायकॉजेनिक इनलेस म्हणतात झाला की इंग्लिश मध्ये नाव MPI असे म्हणले जाते.

हॉवर्ड मेडिकल शाळेच्या माहितीनुसार एका अभ्यासामध्ये त्यांना दिसून आले आहे की फार जास्त वेळ बघणाऱ्या लोकांना ही लक्षणे दिसून येतात हे आजार ज्या लोकांना होतात ते नेहमीच बोलत असताना आपले पाय हलवत असतात तर चला पाहूया या आजाराची प्रमुख लक्षण आहे की मान दुखणे.

Jio book 4G लॉन्च झाला स्मार्टफोनपेक्षा कमीच किंमत

मोबाईलवर जास्तीत जास्त आपला वेळ वाया घालवल्यानंतर लोकांना कमी झोप येते मायग्रेन तसेच डोकेदुखी आणि डिप्रेशन असे आजार होऊ लागतात मोबाईल मधून निळा प्रकाश निघत असतो जे आपल्या डोळ्यांना नुकसान पोहोचतो त्यामुळे डोकेदुखी वाढत जाते त्या लोकांना शांतपणे झोप देखील येत नाही.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सतत रील बघू नका आणि या आजाराच्या बळी नका पडू लहान मुलांना मोबाईल हाती देऊ नका आणि अशाच नवीन माहितीसाठी आत्ताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आत्ताच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा