Mobile phone charging फोन चार्जिंग अशा प्रकारे करा बॅटरी कधी खराब होणार नाही

Mobile phone charging – मित्रांनो सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत आहे आणि प्रत्येकाची जर अडचण म्हणायला जावं तर एकच अडचण असते की त्यांची बॅटरी लवकरात लवकर उतरत असते पण याच्या मागे काही तज्ञ लोकांनी नियम लावलेला आहे ज्याच्या मदतीने तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी जास्त काळ टिकेल तर चला संपूर्ण माहिती पाहूया व अशाच नवनवीन माहितीसाठी आणि तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला मोफत मध्ये नवीन माहिती देत असतो.

सध्याच्या काळामध्ये बराच स्मार्टफोनचा वापर हा वाढत जात आहे प्रत्येक जण दिवसभरामध्ये सात ते आठ घंटे मोबाईल सहज चालवत असतो त्यामुळे त्याला एकच अडचण येत असते ती म्हणजे बॅटरी संपून जाते तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती आम्ही या ठिकाणी सांगतो की तुम्ही तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी 40% पेक्षा कमी होऊ देऊ नका व 80 % पेक्षा जास्त चार्जिंग करू नका कारण तुम्ही असे करसाल तर जास्त चार्जिंग झाल्यास तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी लवकरात लवकर खराब होत असते.

40 ते 80 या सायकलचा तुम्ही जर वापर केला तर तुमच्या मोबाईलची बॅटरी ही दीर्घकाळ चालेल व तुमच्या मोबाईल देखील चांगला बॅटरी बॅकअप देईल जास्त काय बॅटरी बॅकअप देण्यासाठी एक गोष्ट वापरा जे म्हणजे तुमच्या मोबाईलचा इंटरनेट चालू असते त्याला बंद ठेवत जा जेव्हा तुमची गरज नसते तेव्हा मोबाईलची ब्राईटनेस कमी करत जा तुम्ही जे एप्लीकेशन वापरतात ते बॅक साईडला चालू असेल तर ते सुद्धा क्लियर करत जा.

या सर्व गोष्टीचा वापर जर तुम्ही व्यवस्थितपणे जर केला व तुम्हाला माहिती समजली असेल तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला इतर महत्त्वाची माहिती देखील आम्ही देत असतो.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोफत रेल्वे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओचा नवीन वर्षाचा नवीन रिचार्ज प्लॅन संपूर्ण माहिती पहा 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा