दुधाचे दर घसरले दूध उत्पादक शेतकरी चिंतेत पडले

Milk prices fell – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन लेखन मित्रांना माझा शेतकऱ्यांसाठी एक अशी बातमी घेऊन आलेला आहे जे शेतकरी चिंतेत आहे कारण आत्ता दुधाचे दर हे घसरली आहे दूध उत्पादक शेतकरी हे चिंतेत पडलेले आहेत मित्रांनो याची संपूर्ण माहिती आम्ही सविस्तरपणे खाली दिलेली आहे ती माहिती तुम्ही वाचा व दुधाचे भाव किती विसरले हे पहा मित्रांनो तुम्हाला असेच नजर नवीन नवीन माहिती पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि दररोज अशीच नवनवीन माहिती आपल्या मोबाईल फोनवर पहा.

मित्रांनो सगळ्यांना माहित आहे आता शेती करताना शेतकरी शेती सोबतच अनेक पूरक जोड व्यवसाय करत आहेत मित्रांनो यातही खास करून अनेक शेतकरी ही जे दुधाचा व्यवसाय करतात आता हा दुधाचा व्यवसाय करणाऱ्या सगळे शेतकऱ्यांसाठी एका अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो दुधातला प्रति लिटर 38 रुपये एवढा भाव मिळत होता परंतु आता गेल्या दोन महिन्यात दुधाचे खरेदी दर तब्बल आठ रुपयांनी कमी झाले आहे उन्हाळ्यात दूध उत्पादक कमी होते आणि याची मागणी आता मोठ्या प्रमाणात वाढतो यामुळे दुधाची खरेदी दर उन्हाळ्यात वाढतात परंतु यावर्षी नेमके दुधाची खरेदी कमी झालेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना 38 ते 42 रुपयांचा भाव मिळत होता परंतु आता मात्र तेच 32 ते 34 रुपये लिटर झालेला आहे.

आत्ताच अर्ज करा मुलींना मिळणार मोफत स्कुटी

मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना दूध व्यवसायात तोटा होत आहे तिकडे दुधाचे भाव कमी होत आहे तर दुसरीकडे गायीचा आणि म्हशीचा खर्च वाढलेला आहे त्यामुळे जनावरे कसे सांभाळायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे यामुळे दुधातून मिळणारा सगळ्या पैसा देखील आता मिळत नाही दुसरीकडे जनावरांना चारायला लागतो त्याचे भाव देखील वाढले आहे त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत आहे जीवनाची तीव्रता जास्त आहे उन्हामुळे दरवर्षीप्रमाणे देखील दुधाचा उत्पादन हे दहा टक्क्यांनी कमी झालेले दिसून येत आहे मित्रांनो यामध्ये गाईचे खाद्यपदार्थ हे गोळी पेंड पन्नास रुपये किलो ला अडीचशे रुपये पर्यंत वाढ झालेली दिसून येत आहे मित्रांनो उन्हाळ्यात दरवर्षी दूध आणि दुग्धजन पदार्थाला जास्त मागणी असते यंदा देखील हे उत्पादन कमी झाले आहे यामुळे दर देखील कमी झालेला दिसून येत आहे यामुळे शेतकरी हे खूप अडचणीत पडलेले दिसून येत आहेत मित्रांनो जर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आम्ही त्यामध्ये दररोज असेच नवनवीन सरकारी योजना घेऊन येत असतो मित्रांनो तुम्हाला आम्ही सरकारी नोकरी सरकारी योजना आणि नवीन बाजार भाव हे देत असतो त्यामुळे खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि घरी बसून माहिती वाचा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा