MIDC मध्ये 802 रिक्त पदांची भरती आहे

MIDC Bharti 2023

MIDC Bharti 2023 : संपूर्ण महाराष्ट्र येथे कार्यकारी अभियंता,उप अभियंता स्थापत्य आणि अधिक पदांची माहिती pdf मध्ये दिलेली आहे पदाच्या एकूण 802 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे.

MIDC Bharti 2023

एकून पदे :– 802


पदाचे नाव:- कार्यकारी अभियंता,उप अभियंता स्थापत्य आणि अधिक पदांची माहिती pdf मध्ये दिलेली आहे


शिक्षण:– 12 वी पास , पदवीधर


वय :– 18 ते 38 वर्षे


अर्ज कसा कराल :– ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र


अर्ज पाठवा :- ऑनलाईन


मुलाखतीचा पत्ता :– संपूर्ण महाराष्ट्र


अर्ज सुरु होण्याची तारीख :– 02 सप्टेंबर 2023


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 सप्टेंबर 2023


अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज करा –

येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

इतर भरती येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा