Mazagon Dock Mega Bharti माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई 150 रिक्त पदांची भरती जाहीर

Mazagon Dock Mega Bharti 2023

Mazagon Dock Mega Bharti : महाराष्ट्रात मुंबई येथे ग्रॅज्युएट अप्रेंटिस,डिप्लोमा अप्रेंटिस पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.


Mazagon Dock Mega Bharti माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई 150 रिक्त पदांची भरती जाहीर
Mazagon Dock Mega Bharti माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई 150 रिक्त पदांची भरती जाहीर

Mazagon Dock Mega Bharti 2023

एकून पदे :– 150


पदाचे नाव:- ग्रॅज्युएट अप्रेंटिस,डिप्लोमा अप्रेंटिस


शिक्षण:– लवकरच उपलब्ध होईल


वय :– 18 ते 25 वर्षे


वेतन :– ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 9,000 रुपये , डिप्लोमा अप्रेंटिस – 8,000 रुपये


अर्ज कसा कराल :– ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- ऑनलाईन


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती

भरतीय नौदलात SSC ऑफिसर भरती जाहीर

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा