Mansun new update – राज्याच्या या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

Mansun new update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मित्रांनो हिवाळ्यामध्ये देखील पाऊस पडतो मित्रांनो हा पाऊस आपली पाठ काय सोडणार मित्रांनो आपणास या लेखांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये येल्लो अलर्ट हा जाहीर केला आहे संपूर्ण माहिती सांगणार आहोत मित्रांनो देशभरात सध्या हवामानाची विविध रूपे पाहायला मिळत आहे यामध्ये महाराष्ट्र हवामानाने बळीराजाची चिंता वाढवली असल्याचं पाहायला मिळत आहे चला तर मित्रांनो पाहूया आपण कोण कोणत्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे मित्रांनो त्याआधी तुम्हाला खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे मित्रांनो आम्ही त्यामध्ये दररोज नवनवीन सरकारी योजना सरकारी नोकरी आणि नवीन अपडेट देत असतो.

मित्रांनो मान्सून राज्यातून परतीची वाट धरलेली असली तरी अद्याप पावसाने मात्र महाराष्ट्राला राम राम ठोकलेला नाही आहे मित्रांनो जोर धरल्यामुळे आता राज्यातील शेतकरी अहवाल दिल झाला आहे मित्रांनो पिकाच मोठे नुकसान झाल्यामुळे आता या संकटातून सावरण्याचे प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे मित्रांनो हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील हे अवकाळीच वातावरण आणखी काही दिवसांसाठी कायम राहणार आहे मित्रांनो पुढील 24 तासासाठी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह कोकणातही काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गुगल पे पेटीएम फोनपे 31 डिसेंबर पासून बंद होणार या कारणामुळे जाणून घ्या

मित्रांनो भागामध्ये ढगांच्या गडगडावरती सह पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली असून याच धरतीवर येल्लो अलर्ट ही देण्यात आला आहे काही भागांमध्ये विजा आणि सोसायटीच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्याच्या घडीला अरबी समुद्रातल्या नेतृत्व पासून चक्राकार वारेची स्थिती निर्माण झाल्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होताना दिसत आहे मित्रांनो सध्या राज्यामध्ये मान्सून माघार घेतली असली तरी अवकाळी ने आपली साथ काय सोडलेली नाही ज्यामुळे जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड आणि विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया मध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मोफत मध्ये घरावर आजच सोलर पॅनल बसून घ्या

मित्रांनो पावसाचे यश स्थितीमुळे राज्यातील तापमानामध्ये सुद्धा चढउतार पाहायला मिळत आहे मित्रांनो माहितीनुसार एक डिसेंबर त्यामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या काळात हवामानामध्ये मोठे बदल होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामुळे थंडीचा कडाका असून डोंगरा भागातून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मैदानी क्षेत्रावरील तापमान ही घट पाहायला मिळत आहे मित्रांनो जर तुम्हाला अशीच नवनवीन पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्यामध्ये तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहायला मिळतील.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा