Mansoon Enter Maharashtra 2024 – महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार या तारखेला

Mansoon Enter Maharashtra 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेले आहेत कारण तुम्हा सर्वांना माहीतच आहे आता मान्सूनचे दिवस सुरू होतच आहे त्यामुळे कोणत्या तारखेला पाऊस महाराष्ट्रामध्ये येणार आहे याची पंजाबराव यांच्या अंदाजाने माहिती मिळालेली आहे चला तर मित्रांनो महाराष्ट्रात जून महिन्यात कोणत्या तारखेला पाऊस पडणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया

त्याआधी तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे कारण त्यामध्ये आम्ही तुम्हाला त्याबद्दलची अधिक माहिती सांगितलेली आहे आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दररोज नवीन सरकारी योजना सरकारी नोकरी आणि टेक्नॉलॉजी याबद्दल माहिती मिळेल चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेला पावसाचे आगमन होणार आहे

Mansoon Enter Maharashtra 2024
Mansoon Enter Maharashtra 2024

मित्रांनो हवामान बदलायचा परिणाम जगभरात दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य ही या लागून अनुत्तरीत राहिलेले नाही गेल्या वर्षी राज्यात अतोनात उन्हाळ्याची लाटा आणि अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला होता आणि यावर्षी देखील असाच धोक्याची चिन्हे आढळून आली आहे त्यामुळे सर्वांनी सावधान राहायचे आहे

मान्सूनची वेळ आणि तारीख

मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही आवश्यक बातमी आहे कारण शेती व्यवसाय यामध्ये गेल्यावर्षी शेतकऱ्यांना पावसामुळे मोठा फटका बसला होता आणि यावर्षी देखील अशाच धोक्याची चिन्हे दर्शवण्यात आलेली आहे भारतीय हवामान विभागाच्या आयएमडी अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे आगमन महाराष्ट्रामध्ये नऊ ते 16 जून दरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वजणांनी हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डोक यांच्या मतानुसार यावर्षी केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश 28 मिळते 3 जून दरम्यान दर्शवण्यात आलेला आहे

एस टी महामंडळाचे नवीन नियम काय आहेत पहा

अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनची प्रवेश झालेला असून त्याचा पुढील प्रवास मालदीव कॉमरीन आणि बंगालच्या उपसागरात झाल्याचे आयएमडीने नमूद केले आहे आणि गेल्या वर्षी यांनी एल निनो परिस्थितीमुळे भारतभर अल्प पाऊस झाला होता परंतु यावर्षी यांनी नो ची परिस्थिती संपुष्टात असल्याने चांगला पाऊस अपेक्षित आहे राणी ना परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे

चक्रीवादळाची धोका

मित्रांनो मध्य महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या अभिसरणाची स्थिती निर्माण झाली आहे दुपारपर्यंत तापमानात वाढ होईल आणि त्यानंतर वादळी वारे विजांच्या कडकड्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे वातावरणातील आद्रता वाढल्याने अशा परिस्थितीची शक्यता हवामान खात्यामध्ये कळविण्यात आलेली आहे त्यामुळे चक्रीवादळाचा धोका सुद्धा यावर्षी आहे

शेतकऱ्यांवर परिणाम

मित्रांनो अतिरिक्त पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे कारण गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या ग्रासलेले असतात आणि यावर्षीही अशी परिस्थिती ला सामोरे जावे लागणार आहे शेतकऱ्यांना पिक विम्याचा आधार घ्यावा लागणार आहे आणि शासनाने यावेळी पूर्व तयारी करणे गरजेचे आहे पूरग्रस्त भागासाठी निधी आणि साहित्य उपलब्ध करून ठेवावे लागेल शेतकऱ्यांना पिक विमा योजनेची माहिती देऊन त्यांना सहभागी करण्याचे प्रयत्न करावेत अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे त्यानंतर आपल्याला काहीतरी आधार होईल

मित्रांनो यासोबतच हवामान बदलाच्या या संकटात काळात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्याची तयारी ठेवणे महत्त्वाचे आहे कारण शासन शेतकरी आणि समाज यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास अशा संकटावर मात करता येईल परंतु याकरिता पूर्वतयारी आणि जागृतीची गरज आहे मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि याबद्दलची अधिक माहिती पाहिजे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा