Mahindra Thar प्रत्येक तरुणाच्या मनावर राज्य करणारी गाडी फक्त इतक्या रुपयात

Mahindra Thar – प्रत्येक तरुणाला ही महिंद्रा थार आवडतेच कारण की चा आकर्षित त्यासोबत या गाडीची विशेषता म्हणायला जाऊ तर ही गाडी कुठे पण जाते कारण की या गाडीमध्ये फार वेगवेगळी विशेषता आहे जी की कुठल्याही गाडीमध्ये नाहीये कारण की ही गाडी सहजपणे डोंगरावर जाऊ शकते खड्ड्याच्या ठिकाणी जाऊ शकते तुम्ही याचे खूप सारे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिलेच असाल.

त्याचबरोबर या गाडीमध्ये इतके सारे पिक्चर असून या गाडीमध्ये महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे ची शक्तिशाली इंजन पावर जी गाडी ला कुठेही कमी पडू देत नाही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कंपनीनेही सुद्धा गोष्ट काळजीपूर्वक पाहिलेली आहे जी म्हणजे गाडी मधील व्यक्तीला कुठल्याही खड्ड्याचा त्रास होऊ नये त्यामुळे या गाडीमध्ये फार आरामदायी प्रवास केल्या जाऊ शकतो या गाडीमध्ये तुम्ही झोपून सुद्धा प्रवास करू शकता.

Mahindra Thar
Mahindra Thar

या गाडीमध्ये फिचर बद्दल जरा आपण बोलायला जाऊ तर या गाडीमध्ये तुम्हाला अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम पाहायला मिळेल त्यासोबत गाडीला पावर स्टेरिंग देखील आहे गाडीमध्ये पुढे आणि मागच्या साईडला एसी आहे त्याबरोबर दोन एअर बॅग मिळणार आहे डिस्प्ले तुम्हाला पाहायला मिळेल ज्याला तुम्ही आपल्या मोबाईल सोबत कनेक्ट करू शकता त्याबरोबर टायर मॉनिटरिंग सिस्टीम असे अनेक वेगवेगळे पिक्चर तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे.

Mileage किती देते

या गाडीच्या मायलेज बद्दल जर बोलायला जाऊ तर या गाडीचे एवढा आकर्षित लोक असून पण या गाडीला मायलेज देखील तसेच देण्यात आलेले आहे या गाडीचे मायलेज तुम्हाला 15.2 किलोमीटर पर लिटर एवढे पाहिला मिळणार आहे.

Mahindra Thar ची किंमत किती आहे

आता आपण या गाडीच्या किमती बद्दल पाहूया या गाडीची किंमत तुम्हाला माहित असू द्या या गाडीची किंमत 13.77 लाख रुपये ते 16.17 लाख रुपये इतकी आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात 300 रुपयांनी झाले स्वस्त

जिओनी लॉन्च केली इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 17000 रुपयांमध्ये 

एसटीची हाफ तिकीट योजना बंद होणार…? नियम व अटी पाहून घ्या

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा