Mahila sashaktikaran Yojana LIC सर्व महिलांना आनंदाची बातमी महिलांना मिळणार 16 लाख रुपयाचा लाभ

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन अशी योजना घेऊन आलेलो आहे ही योजना फक्त महिलांसाठीच आहे महिलांना सरकारकडून लाभ होणार आहे म्हणजेच त्यांना 16 लाख रुपये मिळणार आहे मित्रांनो तर याचे संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे या योजनेसाठी कसा अर्ज करायचा व काय काय महत्त्वाचे आहे याची संपूर्ण माहिती आणि या लेखांमध्ये दिलेली आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल

मित्रांनो अशीच दररोज सरकारी योजने बद्दल माहिती घरबसल्या आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करून घरबसल्या सरकारी योजनेचे लाभ घेऊ शकतात आम्ही सरकारी योजना बद्दल सर्व अपडेट दररोज घेऊन येत असतो तेही तुमच्यासाठी

शिंदे सरकारने केला मोठा निर्णय मुलींच्या खात्यात 1 लाख जमा केले जाणार

सर्व महिलांना आंदची बातमी महिलांना मिळणार 16 लाख रुपयाचा लाभ
सर्व महिलांना आंदची बातमी महिलांना मिळणार 16 लाख रुपयाचा लाभ

हेही वाचा – 10वी आणि 12वी चे नवीन वेळापत्रक वेळापत्रकामध्ये झाले मोठे बदल 

Mahila sashaktikaran Yojana LIC – मित्रांनो महिलांना सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी भारत सरकारकडून अनेक योजना सुरू केल्या जातात म्हणजेच महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व धाडसी बनवण्यासाठी भारत सरकार एलआयसी च्या माध्यमातून महिलांसाठी अशी एक अनोखी योजना घेऊन आलेला आहे म्हणजे सुरू केलेली आहे ती महिला सन्मान योजना म्हणून ओळखली जाते या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांच्या बचतीनुसार त्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळत असतात या योजनेत सहभागी होण्यासाठी 18 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ मिळू शकतो तुम्ही तुमच्या गाव शहर किंवा तुमच्या विमा सल्लागाराच्या मदतीने एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधूनच या योजनेअंतर्गत खाते उघडून शकतात या योजनेत खाते उघडण्यासाठी फक्त आधार कार्ड आवश्यक आहे आधार कार्ड वर नाव पत्ता आणि जन्मतारीख पूर्णपणे छापलेली असावी असे सरकारचे आदेश आहे या योजनेची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे ते लेख तुम्ही सर्वांनी वाचा व महिलांनी या योजनेचा लाभ घ्या

ही योजना मर्यादित प्रीमियम योजना आहे म्हणजेच तुम्हाला यामध्ये पंधरा वर्षासाठी प्रीमियम भरावा लागेल पॉलिसी ची मुदत 21 वर्षे आहे पंधरा वर्षानंतर सहा वर्षासाठी प्रीमियम एलआयसी भरला जाईल म्हणजेच या योजनेत सहा वर्षासाठी प्रीमियम माफ करण्यात आला आहे तर महिलांना या योजना ची आणखी माहिती पुढील वाचावी लागेल

या योजनेमध्ये फायदे पहा

01 – सर्वात पहिल्यांदा विमाधारकाला दररोज 180 रुपयाची बचत करावी लागेल

02 – या योजनेत पाच वर्षानंतर पॉलिसी धारकांना सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी बोनस म्हणून 100,000/- मिळतील 

03 – या योजनेत 10 वर्षानंतर पॉलिसी धारकाला स्कुटी घेण्यासाठी बोनस म्हणून 100,000/- मिळतील 

04 – या योजनेत पंधरा वर्षांनंतर पॉलिसीधारकाला पुन्हा नवीन सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी बोनस म्हणून 100,000/- मिळतील 

05 – या योजनेमध्ये पंधरा वर्षानंतर पॉलिसी धारकास पॉलिसीसाठी प्रीमियम भरणे बंद करेल पुढील सहा वर्षासाठी प्रीमियम एलआयसी भरला जाईल

06 – 21 व्या वर्षी पॉलिसी धारकाला पॉलिसीच्या मॅच्युरिटी वर निवृत्ती साठी सोळा लाख रुपये सेवानिवृत्ती निधी मिळेल

अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या विमा प्रतिनिधीशी संपर्क साधून संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घ्या

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

हे पण वाचा

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा