Mahamesh yojana 2023 शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जोडधंद्यासाठी गाई म्हशींचा पालन पाहा योजना

Mahamesh yojana – शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जोडधंद्यासाठी मित्रांनो गाई म्हशींचा पालन केलं जातं दुग्ध व्यवसाय केला जातो तरी याच्यासाठीच मित्रांनो शासनाकडून या दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना अनुदानित स्वरूपात गायी म्हशीचं वाटप केले जातात याच्यासाठी मित्रांनो वेगवेगळे योजना राबवले जातात .

याच्यातच मित्रांनो महाबीएमएस महामेष योजना अशा काही योजना त्या योजनेच्या अंतर्गत गाई म्हशींचे वाटप जे आहे ते शासनामार्फत केलं जातं. परंतु मित्रांनो चालू घडीला या गाई म्हशींच्या किमती मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे आता या गाई म्हशीसाठी शासनाकडून मिळणारा अनुदान जे आहे ते आगरीत थोडसं वाटत आहे कारण की किमती वाढल्यामुळे या अनुदानात सुद्धा वाढ व्हावी अशी शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात होती .

तर यासाठी मित्रांनो शासनाकडून आता या गाई म्हशींसाठी जे अनुदान असतं या अनुदानाला आता मोठ्या प्रमाणावरती वाढ करण्यात आलेली आहे तर या अनुदानाची वाढ जे आहे मित्रांनो या पुढच्या एखाद्या वर्षापासून असणार आहे पाठीमागे किंवा चालू वर्षांमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले असतील आणि ज्यांचा या योजनेमध्ये नंबर लागला असेल तर अशा शेतकऱ्यांना मित्रांनो जुन्यात अनुदानावरती या गाई म्हशींचा वाटप होईल परंतु पुढच्या येणाऱ्या एक एप्रिल पासून पुढे जे शेतकरी या योजनेमध्ये फॉर्म भरतील यांना या गाई आणि मशीन साठी मिळणारे जे अनुदान जे आहे ते दुप्पट असणार आहे म्हणजे मित्रांनो पाठीमागे या गाई म्हशींसाठी आपल्याला ४०,००० रुपये अनुदान जयंती शासनाकडून दिलं जात होतं

आत्ताची सर्वात मोठी अपडेट घरकुल योजने संदर्भात पहा काय आहे योजना

Mahamesh yojana 2023
Mahamesh yojana 2023

याच्यामध्ये मित्रांनो मागास प्रवर्ग असेल तर 75 टक्के अनुदान होतं आणि इतर प्रवर्गा असतील तर यांना 50% अनुदान देते या योजनेकडून दिलं जात होतं. परंतु मित्रांनो आता शासनाकडून यांचा अनुदानाचा दुप्पट करण्यात आलेले आहे. दुप्पट म्हणजे मित्रांनो याचा अनुदानाचा गाईंसाठी जवळजवळ खर्च हजार रुपये आणि मशीन साठी 80,000 रुपये मित्रांनो अनुदान जयंती या योजनेमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे मोठी रक्कम याच्यामध्ये आता वाढवण्यात आलेली आहेत चालू बाजार भाव मध्ये गुरांची वाढलेली किमत्यांमुळे ह्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे,

नवीन सरकारी नोकरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट होतील शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आनंददायीक बातमी म्हणावी लागेल की या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा जो आहे तो शासनाकडून देण्यात आलेला आहे योजना असतील या योजनेमध्ये आपण फॉर्म भरून या गाय आणि म्हशींसाठी मोठ्या प्रमाण वरती अनुदान जे आहे ते घेऊ शकता मित्रांनो ही चालू घडीला सगळ्यात महत्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं.

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा –

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा