LPG gas new update – नागरिकांसाठी आनंदाची बातमी LPG गॅस सिलेंडर मध्ये मोठी घसरण झाली आहे

LPG gas new update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो एलपीजी गॅस सिलेंडर मध्ये आता घसरण झाली आहे नवीन दर पाहिजे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल मित्रांनो आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत मित्रांनो एलपीजी गॅस सिलेंडर मध्ये आता फार मोठी घसरण झाली आहे मित्रांनो चला तर पाहूया यामध्ये आता किती रेट असणार आहे आपण गॅस सिलेंडर वापरत असतो त्यामुळे आपल्यासाठी ही बातमी फार आनंदाची आहे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन अपडेट आणि सरकारी योजना नोकरी आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो चला तर पाहूया आजच्या या लेखांमध्ये काय माहिती आहे

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत नेहमी चढ-उतार होत असतो मित्रांनो सरकारच्या सरकारकडून पुन्हा एकदा सर्व ग्राहकांना एक मोठी बातमी दिली जात आहे मित्रांनो त्यामुळे सर्वजण फार खुश आहेत कारण जेव्हा जेव्हा गॅसची किंमत कमी होते तेव्हा सर्वसामान्य नागरिक आनंदी होतात कारण दोन महिन्यापूर्वी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात झाली होती मित्रांनो एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे एलपीजी गॅस ची किंमत पुन्हा कमी झालेली दिसून येते यावेळी व्यवसाय गॅसच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे

कामगारांना शासनाकडून 50 हजार रूपयांची पर्यंत मदत मिळणार

 मित्रांनो जेव्हा जेव्हा एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ होते तेव्हा सर्व सामान्य नागरिक हे फार नाराज होत असतात मित्रांनो यावेळी सरकारी तेल कंपन्यांनी दिल्लीच्या वेळेनुसार गुरुवारी 16 नोव्हेंबर पासून चार महानगर रामदेव व्यवसाय गॅस एलटीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी कपात केली आहे ही कपात 57.50 रुपये पर्यंत करण्यात आली आहे आणि एलपीजी सिलेंडर 19 किलोचा आहे किंवा सिलेंडर हॉटेल रेस्टॉरंट इत्यादी मध्ये वापरला जातो मित्रांनो 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली होती ज्यामध्ये सर्व नागरिकांना ग्राहकांना दोनशे रुपये देण्यात आले होते

रोज कामाला जायची गरज नाही या व्यवसायातून कमवा ८० ते ९० हजार रुपये महिना

 एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत

मित्रांनो सर्व नागरिक आनंदी होतात दोन महिन्यापूर्वी 200 ची कपात करण्यात आली होती ज्यामुळे सर्व नागरिक खूप खूप झाले होते मित्रांनो पुन्हा एकदा असे सांगण्यात आले आहे की लवकर सर्व ग्राहकांना सरकारकडून 12 भेटवस्तू दिल्या जाऊ शकतात त्यावेळी व्यवसाय गॅसवर 57 रुपयाची कपात करण्यात आली असली तरी लवकरच घरगुती गॅस सिलेंडरवरही कपात केली जाऊ शकते याची माहिती केंद्र सरकार देणार आहे गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली की आपोआप महागाई होते उज्वला योजनेतून मिळणारे एलपीजी गॅस सिलेंडर वर 400 ची सबसिडी दिली जात आहे जर तुम्ही राजधानीत असाल तर तुम्हाला एलपीजी गॅस सिलेंडर 903 रुपयांना मिळेल त्यानंतर तुमच्या खात्यावर चारशे रुपयाची सबसिडी पाठवली जाईल म्हणजे तुम्हाला एलपीजी गॅस सिलेंडर 503 रुपयांमध्ये मिळणार आहे

 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा