सर्वसामान्य जनतेला महागाईपासून दिलासा सिलेंडरच्या दरात मोठे बदल नवे दर जाहीर

नमस्कार मित्रांनो आत्ता सध्याच्या काळात महागाई फारच वाढत आहे प्रत्येक जीवनावश्यक वस्तू ही महाग होत आहे मित्रांनो तुम्ही एलपीजी सिलेंडरची जर ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला माहीत असू द्या की यावेळी एलपीजी सिलेंडर ही शंभर रुपयांनी स्वस्त झाले आहे त्यानंतर ग्राहकाला मोठा दिलासा मिळणार आहे इंडियन एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केलेले आहे त्यानंतर दिल्लीमध्ये इंडियन सिलेंडर हे 91.50 रुपयांनी कोलकत्ता मध्ये शंभर रुपयांनी तर मुंबईमध्ये 92 रुपये 50 पैशांनी तर चेन्नईमध्ये 96 रुपयांनी स्वस्त केलेले आहे यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला थोडा धीर लागणार आहे.

मित्रांनो हे तुम्हाला माहीत असू द्या की सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरचे किंमत कमी केल्या असून केवळ व्यवसायिक गॅस सिलेंडर मध्ये झालेली आहे तर 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर फक्त सहा जुलै दरम्यान उपलब्ध आहे सहा जुलै रोजी LPG gas cylinder किमती 50 रुपयांनी वाढ करण्यात आलेली होती.

हे पण वाचा – Jio चा टच स्क्रीन 4G मोबाईल फक्त 999 मध्ये घ्या

19 किलोच्या व्यवसाय सिलेंडरचे नवीन दर

आज पासून दिल्लीमध्ये 19 किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत 1976.50 एवढी होती ती आता 1885 रुपये झालेली आहे. हीच किंमत कोलकत्यामध्ये 2095 रुपये एवढी होती ती आता 1995 रुपये करण्यात आलेली आहे मुंबई शहरामध्ये 1844 आहे चेन्नईमध्ये 2045 गॅस सिलेंडर मिळणार आहे.

6 जुलैपासून घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन किमतीतील बदल

सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले नाहीये म्हणजेच एलपीजी गॅस सिलेंडर अजूनही त्याच किमतीमध्ये मिळणार आहे दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरची किंमत ही १०५३ रुपये होती त्याचवेळी कोलकत्त्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ही 1079 रुपये झालेली होती त्यानंतर मुंबईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत ही 1052 रुपये होती आणि चेन्नईमध्ये 1068 रुपये एवढी आहे.

इथून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा