LPG Gas Cylinder New Rate – LPG गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी झाले स्वस्त जाणून घ्या संपूर्ण माहिती

LPG Gas Cylinder New Rate – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी मित्रांनो सर्व जणांसाठी सरकारने नवीन घोषणा झाली केली आहे ती घोषणा काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा मित्रांनो यामध्ये आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडर बद्दल माहिती सांगणार आहोत भारत सरकारने यामध्ये नियम लागू केले आहे ते म्हणजे आज पासून गॅस सिलेंडर मध्ये घट झालेली आहे.

आता आपल्याला गॅस सिलेंडर पहिल्यापेक्षा स्वस्त मिळणार आहे त्याचे भाव काय आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि आम्हाला कमेंट करून सांगायचे आहे की तुम्हाला हा लेख कसा वाटला कारण आम्ही तुमच्यासाठी दररोज असेच नवनवीन तर असेच नवनवीन अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमचा खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा चला तर जाणून घेऊया यामध्ये आपल्याला किती रुपयांनी स्वस्त गॅस सिलेंडर मिळणार आहे.

मित्रांनो सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे मागील अनेक दिवसापासून घरगुती गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होते असल्याचे दिसून येत आहे पण आता मात्र सरकारने यामध्ये आपल्याला आनंदाचे बातमी दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कमी झालेली दिसून येणार आहे.

LPG Gas Cylinder New Rate
LPG Gas Cylinder New Rate

28 एप्रिल पासून एलपीजी गॅस सिलेंडर ची किंमत दहा रुपयांनी कमी होणार आहे त्यामुळे मुंबईत ८२९ रुपयांना मिळणार आहे घरगुती गॅस सिलेंडर आणि 809 रुपयांना मिळणार आहे देशभरात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दहा रुपयांनी कमी झालेली आहे आता एक एप्रिल पासून एलपीजी गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी स्वस्त झालेले आहे.

मित्रांनो नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसच्या दरात कपात करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे एलपीजी गॅस सिलेंडर पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे आज गॅस सिलेंडरच्या दरात तीस रुपये अधिक कपास करण्यात आलेली आहे.

यासोबतच एकोणीस किलोच्या व्यवसायात सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्थ झाला आहे 29 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 30.50 रुपयांनी स्वस्त झालेले आहे निवडणुकीपूर्वी एलपीजी गॅस दरात कपात झालेली आपल्याला दिसून आलेली आहे गेल्या तीन महिन्यापासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका बसताना आपण पाहिलेला आहे पण आता मात्र यामध्ये दर हे घसरलेले दिसून आलेले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

मित्रांनो यासोबतच आपल्याला व्यवसाय गॅस सिलेंडर मध्ये एक एप्रिल पासून व्यवसाय गॅस सिलेंडरच्या दरात ३०.५० रुपयांची कपात झालेली दिसून येत आहे यासोबतच मागील तीन महिन्यापासून दरवाढीचा फटका हा ग्राहकांना मिळालेला आहे मार्च महिन्यात गॅस सिलेंडरचे दर 25.50 ने वाढले होते.

यामुळे नुसार दिल्लीत एकूण 20 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून १७६४. ५० रुपये झाली आहे यासोबतच मार्च महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1795 रुपये होती याशिवाय गॅस सिलेंडरच्या किंमत कपाती नंतर आता कोलकत्यात सिलेंडर 1879 रुपये आहे यापूर्वी यांची किंमत 1911 झाली होती.

मित्रांनो यासोबतच कोलकत्त्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमतीत 32 रुपये आणि किंमत ही स्वस्त झालेली आहे आणि मुंबईमध्ये गॅस सिलेंडरचे दर 31.50 रुपयांनी कमी झाले आहेत आणि चेन्नईमध्ये सिलेंडरच्या किमतीत 30.50 रुपयांनी स्वस्त झालेले आहे मित्रांनो असे हे दर आपल्याला कमी झालेले दिसून येत आहेत मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा कारण मित्रांनो आम्ही तुम्हाला त्यामध्ये गरज नवनवीन अपडेट नवीन घडामोडी याबद्दल माहिती देत असतो.

हेपण वाचा –

हे कार्ड काढून घ्या आणि मिळवा मोफत एसटी प्रवास

मोफत शौचालय योजना स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी व्हा आणि थेट पैसे मिळवा

Vivo चा 64MP चा 5G स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेसह लॉन्च झाला आहे

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन आताच अर्ज करा

WhatsApp
WhatsApp

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा