LPG cylinder today news एलपीजी सिलेंडर आता स्वस्त झाले संपूर्ण माहिती जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक खुश खबर घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की काही वर्षापासून सर्वच वस्तूचे भाव हे वाढलेलेच आहेत पण आता मात्र सरकारने काही नवीन नियम जाहीर केलेले आहे तर मित्रांनो आपल्याला गॅस खूपच महाग भेटत होता पण आत्ता मात्र सरकारने नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मोठी भेट दिली आहे एलपीजी सिलेंडरची किंमत कमी करण्यात आलेली आहे त्यामुळे एलपीजी सिलेंडरची किंमत घटल्याने व्यवसायिकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे तर मित्रांनो एलपीजी गॅस बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे तरी तुम्ही सर्वांनी हा लेख वाचा आणि एलपीजी सिलेंडरची संपूर्ण माहिती घ्या

राशन कार्ड धारकांना मोठी बातमी आहे 1 एप्रिल पासून नवीन नियम आहे संपूर्ण माहिती पाहा

एलपीजी सिलेंडर आता स्वस्त झाले संपूर्ण माहिती जाणून घ्या
एलपीजी सिलेंडर आता स्वस्त झाले संपूर्ण माहिती जाणून घ्या

मित्रांनो काही वर्षापासून सर्व वस्तूचे भाव हे वाढलेले आहेत पण गेल्या काही महिन्यापासून भारत सरकारने गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर मध्ये 350 रुपयाची वाढ करण्यात आली होती पण आत्ता या महिन्यापासून व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी झाली आहे आजपासून नवे दर लागू करण्यात आले तर यातून लोकांना दिलासा मिळणार आहे दरम्यान घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर घरगुती एलपीजी सिलेंडर साठी तुम्ही पूर्वी जेवढे पैसे मोजत होतात तेवढेच पैसे द्यावे लागतील आणि अर्थात 1100 रुपये पेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत मित्रांनो काल एक एप्रिल पासून व्यवसाय सिलेंडरची किंमत दिल्लीत 2028 रुपये कोलकत्यात 2132 रुपये मुंबईत 1980 रुपये आणि चेन्नईमध्ये 2192.50 झाली आहे तरी यापूर्वी त्याची किंमत दिल्लीमध्ये 2119.50 रुपये कोलकत्यामध्ये 2221.50 रुपये आणि मुंबईमध्ये 2071.50 रुपये होती तर व्यवसाय सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे

मुंबई भारतीय रिजर्व बँके मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे

तर मित्रांनो यादरम्यान व्यवसायिकांना दिलासा देताना स्वयंपाकाच्या सिलेंडर बाबत कोणताही दिलासा मिळालेला नाही परंतु मित्रांनो घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1,103 रुपये आहे आणि त्याचवेळी कोलकत्ता येथे 1,129 रुपयांना मिळत आहे आणि मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये आहे आणि चेन्नईमध्ये खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1118.50 रुपये आता मोजावे लागणार आहेत मित्रांनो आपल्याला एलपीजी गॅस बद्दल संपूर्ण माहिती मिळाली आहे

नवीन सरकारी योजना पाहा

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा