LPG Cylinder सर्वसामान्यांसाठी आनंदाची दिवाळी एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी घट

LPG Cylinder – नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपली सरकारमध्ये आम्ही या ठिकाणी तुम्हाला दररोज नवनवीन सरकारी नोकरी सरकारी योजना यांची माहिती आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर देत असतो व तुम्ही अजून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या वेळेवर तुम्हाला सर्व नवनवीन माहिती पाहायला मिळेल.

दिवाळीच्या या आनंदाच्या क्षणावर केंद्र सरकारकडून नागरिकांसाठी भेट देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने उज्वला योजनेचे लाभारी थी व तसेच सामान्य नागरिकांना एलपीजी सिलेंडर मध्ये मोठी सूट देण्यात आलेली आहे यामुळे सर्व सामान्य नागरिकांना आता थोडा खिशाला आधार मिळणार आहे.

Google Pay वरून दर महिन्याला  घरी बसून 60,000 रुपये कमवा

केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडर वरील अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्याच्या निर्णयामुळे एलपीजी सिलेंडरच्या मागणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे.

केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये दोनशे रुपयांची घट करण्यात आलेली आहे या निर्णयानंतर सप्टेंबर महिन्यात रिफील गॅस सिलेंडर सरासरी संख्या ही दहा लाखापेक्षा पुढे गेलेली आहे.

तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मध्यप्रदेश मध्ये गॅस सिलेंडरचा भाव हा सध्या 450 रुपये देण्यात सांगितलेला आहे काँग्रेसने मध्य प्रदेश छत्तीसगड गॅस पाचशे रुपयाची द्यायला सांगितलेले आहे

केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये वाढ केली असता पीएम उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हा एलपीजी सिलेंडर पाचशे रुपयांच्या दराने मिळत होता व त्यानंतर भाव 600 रुपयांनी मिळत होता व उर्वरित एलपीजी गॅस सिलेंडर हे भरण्यासाठी 900 रुपये मोजावी लागत होते व याआधी गॅस सिलेंडर हा 1100 रुपये दराने मिळत होता

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा