Light on salt water – मुठभर मिठाच्या पाण्यावर जळणार महिनाभर लाईट

Light on salt water – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बातमी घेऊन आलेला आहे मित्रांनो कपभर मिठाच्या पाण्यावर महिनाभर जळत राहणारा लाईट मित्रांनो या तंत्राला काम करण्यासाठी अर्धा लिटर मिठाचे पाणी लागते आणि तेवढ्याने ते चार्ज होते मित्रांनो मिठाच्या पाण्याचा दिवा तुम्ही हे नाव ऐकलेच असणार आहेत मित्रांनो चला तर पाहूया आजच्या लेखांमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला काय काय वापरता येईल काय नाही याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहूया याची जास्तीत जास्त किंमत किती असेल तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मित्रांनो जगभरातील अब्जा विधी लोक वीज नसलेल्या घरात राहतात प्रत्यक्षात अजूनही काही भागांमध्ये मीच उपलब्ध नाही अशा भागात राहणाऱ्या नागरिकांना अतिशय कठीण परिस्थितीत जगावे लागते मित्रांनो मग ते मुलांची शिक्षण असो किंवा दैनंदिन का मी असो काहीही कारण यासाठी खूप कष्ट करावे लागतात मित्रांनो अशा भागात राहणाऱ्या लोकांसाठी एका कंपनीने एक खास उत्पादन तयार केले आहे मित्रांनो विजय शिवाय ही प्रकाश याची गरज भागवू शकतात तसेच चार्जिंग ही करण्याची गरज नाहीये खरंतर कोलंबी आणि पावर स्टार्टर दिनाने पाण्याची ऊर्जेत रुपांतर केले आहे

Light on salt water
Light on salt water

मित्रांनो त्याचा वापर दिवे लावण्यासाठी केला जाऊ शकतो खरंतर कंपनीने वाटर लाईट तयार केला आहे जो एक विशेष प्रकारचा दिवा म्हणूनही ओळखला जातो यामध्ये खूप शक्तिशाली प्रकाश तयार होतो मित्रांनो या मोबाईल उपकरणासाठी अर्धा लिटर समुद्राचे पाणी लागते आणि त्यामुळे ते दिवे चालू शकतात हे दिवे 45 दिवस टिकू शकतात म्हणजेच बिजनेसली तरी घरांना 45 दिवस प्रकाश मिळेल आपत्कालीन परिस्थितीमध्ये या तंत्राचा वापर करून लघवी देखील केली जाऊ शकते परंतु समुद्राचे पाणी पुरेसे आहे हे तंत्रज्ञान सौर दिवा पेक्षा चांगली आहे कारण रात्रंदिवस काम करण्याची गरजही नाही

मित्रांनो समुद्राचे पाणी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणातील मॅग्नेशियमच्या संपर्कात आणले जाते तेव्हा ते प्रतिक्रिया देते आणि एका लहान पावर जनरेटर प्रमाणे कार्यकर्ते ज्यामुळे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन आणि इतर उपकरणे चार्ज करता येतात मित्रांनो हे जलरोधक उपकरण आणि विजय वितेज सामग्रीचे बनलेले आहे या दिव्याचे आयुष्य अंदाजे पाच हजार सहाशे तास आहे काही वर्षाच्या उपकरणाच्या बरोबरीची आहे आणि तंत्रज्ञानाद्वारे जगभरातील ज्या भागात वीज पुरवठा करता येत नाही अशा भागात वीज पुरवली जाऊ शकते यामुळे तंत्रज्ञानामुळे हजारो कुटुंबाच्या घरामध्ये प्रकाश निर्माण होतो चला तर मित्रांनो याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Jio चा नवीन मोबाईल झाला लॉन्च खूपच स्वस्त आहे

ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मध्ये काढा घरपोच मिळणार

Honda shine फक्त 19 हजार रुपयांमध्ये आजच खरेदी करा

आत्ताच खरेदी करा Realme Narzo 60 Pro हा फोन आणखी स्वस्त झाला आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा