LIC AAO Bharti | भरतीय आयुविमा महामंडळ AAO नवीन 300 रिक्त पदांची नवीन भरती आहे

LIC AAO Bharti 2023

LIC AAO Bharti 2022: संपूर्ण भारत येथे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी [सर्वसाधारण] पदाच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.


LIC AAO Bharti | भरतीय आयुविमा महामंडळ AAO नवीन 300 रिक्त पदांची नवीन भरती आहे
LIC AAO Bharti | भरतीय आयुविमा महामंडळ AAO नवीन 300 रिक्त पदांची नवीन भरती आहे

LIC AAO Bharti 2023

एकून पदे :– 300


पदाचे नाव:- सहाय्यक प्रशासकीय अधिकारी [सर्वसाधारण]


शिक्षण:– बॅचलर पदवी


वय :– 21 ते 30 वर्षे


वेतन :– 53,600 रुपये


अर्ज कसा कराल :– ऑनलाईन


नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत


अर्ज पाठवा :- ऑनलाईन


मुलाखतीचा पत्ता :– संपूर्ण भारत


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जानेवारी 2023


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –

aapli sarkar whatsapp group link
aapli sarkar whatsapp group link

इतर भरती येथे पाहा –

 ५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे 283 नवीन रिक्त पदांची भरती आहे

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा