lek ladki yojana maharashtra | लेक लाडकी योजना मुलीला मिळणार शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी मानधन

lek ladki yojana maharashtra | lek ladki yojana mahiti | lek ladki yojana registration

महाराष्ट्र सरकार तर्फे एक नवीन प्रकारची योजना आलेली आहे त्या योजनेचे नाव लेक लाडकी योजना असा आहे मित्रांनो आत्ताच महा बजेट सादर झालेला आहे त्या महा बजेटमध्ये लेक लाडकी योजना अशीही एक योजना आहे ती सांगण्यात आलेली आहे म्हणजे त्याचा लवकरच जीआर येणार आहेत तर काय आहे याची संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती ए टू झेड प्रोसेस तुम्हाला सांगण्यात येईल. हे योजना आल्यानंतर आपल्या घरातील मुलीला व लेकीला या योजनेचा नक्की लाभ कशाप्रकारे घ्यायचा याच्या मध्ये किती मानधन मिळणार आहे आवश्यक कागदपत्रे काय असणारे या संपूर्ण गोष्टी आपल्याला जीआर आल्यानंतर समजेल. 

शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जोडधंद्यासाठी गाई म्हशींचा पालन पाहा योजना

lek ladki yojana 2023 – कुटुंब आहेत त्यातील मुलींना ही योजना लागू लाभदायक ठरणार आहे मुलीच्या जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये मिळणार आहेत पहिलीला गेल्यावर चार हजार रुपये गेल्यानंतर सहा हजार रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये असे मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला एक रकमे 75,000 हजार रुपये मिळणार आहे अशा पद्धतीची योजना आहे याचा जीआर आल्यानंतर बद्दल अधिक माहिती देऊ त्यासाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून अशाच नवनवीन सरकारी योजना बद्दल माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील.

aapli sarkar whatsapp group link

aapli sarkar whatsapp group link

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा