लाईट नसली तरीही रात्रभर चालणार बल्ब

 LED bulb – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजचे नवीन लेखांमध्ये मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आता पावसाळ्याचा दिवस सुरू झालेली आहे यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सतत असतात ते म्हणजे लाईट वारंवार जाणे त्यामुळे आपल्याला आणि आपल्या परिवाराला खूप त्रास होतो म्हणजेच आपले शाळेतील विद्यार्थी अभ्यास करत असताना त्यांना रात्रीच्या वेळी लाईट जाय करत असती तर विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्रास होतो तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी आज अशी एक नवीन बातमी घेऊन आलेला आहोत की तुम्हा सर्वांची फायदा एक आहे तर मित्रांनो तुम्हाला अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि संपूर्ण अपडेट आपल्या मोबाईल फोनवर पहा

 मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी आणले आहे इमर्जन्सी एलईडी बल्ब्ब एलईडी बल्ब रिचार्ज करणे योग्य आहेत आणि वीज खंडित झाल्यानंतरही ते चार ते पाच घंटे सतत प्रकाश देत असतात तर तुम्ही ते तुमच्या घर ऑफिस इत्यादी ठिकाणी इन्स्टॉल करून शकता मित्रांनो पावसाळा सुरू झाला असून विशेष पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला जवळपास सर्वांनाच सामोरे जावे लागते त्यामुळे तुमच्या परिसरात वीज खंडित होण्याची समस्या असेल तर तुम्ही जनरेटर सोलर किंवा इन्व्हर्टर शिवाय तुमच्या घरातील दिवे चालू ठेवू शकता आत्ताच तुम्ही रिचार्ज बल्ब एलईडी बल्ब मिळत आहे हे एलईडी बल्ब वीज खंडित झाल्यानंतर चार ते पाच घंटे सतत प्रकाश देतात 28 बिघाडामुळे कोणतेही महत्त्वाचे काम थांब वाळू लागणार नाही या बल मध्ये शक्तिशाली आयन बॅटरी उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्ही एलईडी बल्ब आत्ताच खरेदी करा

हे वाचा- बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी

मित्रांनो हा बल बारा वाजता एलईडी इमर्जन्सी बल तुमच्या घरात प्रकाशाने भरून जाईल 2200 mAh Li-lon बॅटरी द्वारे समर्थित आहे जो उत्कर्ष बॅकअप प्रदान करतो हा बल्ब थंड दिवसाचा प्रकाश देतो प्रकाश गेल्यानंतर चार ते पाच तास प्रकाश देईल बेडरूम स्वयंपाक घर लिविंग रूम गॅरेज ऑफिस इत्यादी साठी योग्य आहे मित्रांनो हा बल तुम्हीही खरेदी करा आणि असेच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा